उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन 11 एप्रिलनंतर अचानक गायब झाले आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर ते अत्यवस्थ झाले आहेत. असे असतानाच किम जोंग यांच्या मृत्यूनंतर त्यांची बहीण किम यो यांना त्यांचा उत्तराधिकारी ...
सोशल मिडीयावर किम यो जोंगच्या नावाची चर्चा आहे. काही लोक तिला 'क्यूट' म्हणत आहेत, काहींना ती किम जोंग उनपेक्षाही डेंजर वाटत आहे. याची चुनुक तिनेच काही प्रसंगांवेळी दिली आहे. ...
जवळपास १५ दिवसांपासून किम गायब आहेत. यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा रंगू लागली होती. अनेक वृत्तवाहिन्यांनी तर किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. ...
हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर १२ एप्रिलला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. ...