Nora fatehi, Latest Marathi News
मलायका अरोराची जेव्हा शोमध्ये पुन्हा एंट्री झाली तेव्हा नोरा हा शो सोडून गेली. ...
नोराचे वेगवेगळ्या गाण्यांवरील डान्स तुम्ही पाहिले असतील, पण या गाण्यात तिच्या डान्सचा वेगळा अंदाज बघायला मिळतो. तर गुरूने गाणंही कमाल गायलं आहे. ...
डीपी बदलण्यामागची स्टोरी काय ? ...
नोराच्या एका नव्या म्युझिक व्हिडीओच्या शूटचा व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओत नोरा रॅपर गुरू रंधावासोबत डान्स करताना दिसत आहे. ...
'दिलबर', 'कमरिया', 'साकी साकी' आणि 'एक तो कम जिंदगानी' या गाण्यांनी नोरा फतेहीने बॉलिवूड जगात आपले एक वेगळे स्थान निर्माण केली आहे. ...
दिलबर गर्ल नोरा हार्डी संधूच्या 'Naah' गाण्यावर एका डान्स करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नोरा चक्क एका गार्डनमध्ये डान्स करत आहे. ...
आता नोराचा एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण तिचा हा व्हिडीओ एखाद्या शोमधील किंवा घरातील नाहीये. नोराचा हा व्हिडीओ आहे समुद्र किनाऱ्यावरील.... ...
नोरा फतेहीचे 'एक तो कम जिंदगानी' हे गाणे सुपरहिट ठरले होते. आता या गाण्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. ...