लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोरा फतेही

नोरा फतेही

Nora fatehi, Latest Marathi News

VIDEO : नोरा फतेहीचा नवा रेड कार्पेट लूक पाहून फॅन्सची बोलती बंद, बघाल तर बघतच रहाल.... - Marathi News | Nora Fatehi in her most stunning outfits she attended filmfare awards red carpet watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : नोरा फतेहीचा नवा रेड कार्पेट लूक पाहून फॅन्सची बोलती बंद, बघाल तर बघतच रहाल....

अवॉर्ड शोमध्ये जवळपास सर्वच वेबसीरीजमधील स्टार्स रेड कार्पेटवर उतरले होते आणि येथील सुंदर नजारा कॅमेरात कैद झाला. ...

नोरा फतेहीच्या यूट्यूब चॅनलवरील सर्वात हिट डान्स व्हिडीओ, ५ कोटींपेक्षा जास्त मिळाले व्ह्यूज.... - Marathi News | Nora Fatehi pepeta dance video is on top in her youtube channel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेहीच्या यूट्यूब चॅनलवरील सर्वात हिट डान्स व्हिडीओ, ५ कोटींपेक्षा जास्त मिळाले व्ह्यूज....

नोरा फतेहीचं 'पपेटा' हे गाणं तिने आणि रे वॅनीने गायलंय. पपेटा गाण्याची बोल वॅनी, राजा कुमारी, अमर बाज आणि इब्राहीन बहाशने लिहिले आहेत. ...

एका राजकीय इव्हेंटमधील नोराचा थ्रोबॅक डान्स व्हिडीओ व्हायरल, 'दिलबर'गाण्यावर आणखी वेगळा अंदाज... - Marathi News | Nora Fatehi perform in white lehenga on dilbar song on stage throwback video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका राजकीय इव्हेंटमधील नोराचा थ्रोबॅक डान्स व्हिडीओ व्हायरल, 'दिलबर'गाण्यावर आणखी वेगळा अंदाज...

या व्हिडीओत अभिनेत्री नोरा फतेहीच्या मुव्ह्सचं यूजर्स भरभरून कौतुक करत आहेत. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर फॅन्स कमेंटवर कमेंट करत आहेत. ...

नोरा फतेही पूर्ण केला २० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा, वाळवंटातील जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Nora Fatehi thanks fan for crossing 20 million follower on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेही पूर्ण केला २० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा, वाळवंटातील जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल

नुकतेच नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर २० मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. याच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे.  ...

अक्षय कुमारसोबत 'बेल बॉटम'मध्ये दिसणार नोरा फतेही? समोर आलं सत्य.... - Marathi News | Akshay Kumar film Bell Bottom Nora Fatehi in film what is true | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारसोबत 'बेल बॉटम'मध्ये दिसणार नोरा फतेही? समोर आलं सत्य....

काही बातम्या समोर आल्या होत्या की, या सिनेमात अभिनेत्री नोरा फतेही दिसणार आहे. या सिनेमात ती पहिल्यांदा अक्षय कुमारसोबत काम करणार अशी चर्चा होती. ...

नोरा फतेहीने 'नाच मेरी रानी' गाण्यावर लगावले ठुमके, पुन्हा व्हायरल झाला व्हिडीओ - Marathi News | Nora Fatehi sings 'Nach Meri Rani' song, video goes viral again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेहीने 'नाच मेरी रानी' गाण्यावर लगावले ठुमके, पुन्हा व्हायरल झाला व्हिडीओ

नोरा फतेहीने काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा डान्स व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे. ...

Video: शेअर करताच नोराच्या या व्हिडीओचा धमाका, मिळाले लाखो व्ह्यूज... - Marathi News | Nora Fatehi shares her new dancing video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शेअर करताच नोराच्या या व्हिडीओचा धमाका, मिळाले लाखो व्ह्यूज...

डान्सबाबत नोरा बॉलिवूडमधील एकापेक्षा एक अभिनेत्रींना मागे सोडत आहे. दिवसेंदिवस नोराची फॅन फॉलोईंग कमालीची वाढत आहे. ...

VIDEO : नोरा फतेहीपेक्षा जराही कमी नाही तिचा डान्स पार्टनर, दोघांची केमिस्ट्री पाहून व्हाल थक्क - Marathi News | Nora Fatehi shared her dance video with Awez Darbar on Naach Meri Rani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : नोरा फतेहीपेक्षा जराही कमी नाही तिचा डान्स पार्टनर, दोघांची केमिस्ट्री पाहून व्हाल थक्क

नोरा फतेहीने या डान्स पार्टनरसोबत 'नाच मेरी राणी' गाण्यावर केलेला डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय आहे. यात ती प्रसिद्ध डान्सर अवेज दरबारसोबत थिरकताना दिसत आहे. ...