नोरा फतेहीने कलरफुल ड्रेसमधून चाहत्यांना केले क्रेझी, पहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 07:31 PM2021-03-11T19:31:51+5:302021-03-11T19:33:15+5:30

नुकतेच नोरा फतेहीने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोत नोरा फतेही कलरफुल ड्रेसमधील स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

नोरा फतेही मोरक्कोमध्ये जन्म झाला असून ती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

नोरा फतेहीच्या ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

नोरा मॉडेल आणि अभिनेत्री शिवाय चांगली बेली डान्सर आहे. नोराने बऱ्याच आयटम साँगवर डान्स केले आहे.

नोरा फतेहीने करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती.

त्यानंतर तेलगू चित्रपट टेम्परमध्ये झळकली आहे. त्यानंतर तेलगू चित्रपट किक २ आणि बाहुबलीतही दिसली आहे.

नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर २३.३ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.