Nora fatehi glamorous photos in Pink Saree goes viral on social media see pics
PHOTOS: बाबो! नोरा फतेहीच्या साडीची किंमत वाचून व्हाल थक्क, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 07:30 PM2021-02-24T19:30:00+5:302021-02-24T19:47:56+5:30Join usJoin usNext बॉलिवूड स्टायलिश डान्सर नोरा फतेही त्याच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram) नोरा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (Photo Instagram) नोराने सोशल मीडियावर गुलाबी रंगाची साडी परिधान केलेले फोटो पोस्ट केले आहेत. ही साडी फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानीने डिझाइन केली आहे. (Photo Instagram) मिळालेल्या माहितीनुसार या साडीच किंमत 69,900 हजार रुपये इतकी आहे. (Photo Instagram) सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. (Photo Instagram) नोरा मॉडेल आणि अभिनेत्रीशिवाय उत्तम बेली डान्सरदेखील आहे. (Photo Instagram) नोरा फतेहीचा जन्म ६ फेब्रुवारी, १९९२ साली कनाडामध्ये झाला होता. (Photo Instagram)टॅग्स :नोरा फतेहीNora fatehi