Bhuj: The Pride Of India : या चित्रपटात अजय देवगन पुन्हा एकदा सैनिकाच्या भूमिकेत चाहत्यांना खूश करताना दिसत आहे. तर संजय दत्तची भूमिकाही सर्वांनाच इंप्रेस करणारी आहे. ...
फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री नोरा फतेहीचा. ...
Nora Fatehi Dance : या व्हायरल व्हिडीओत नोरा फतेही बिकीनी टॉप आणि शॉर्ट्स घालून डान्स करताना दिसत आहे. हॉलिवूड गायक ड्रेकच्या 'वन डान्स' गाण्यावर जबरदस्त मुव्ह्स करताना दिसत आहे. ...