भारतातील मोबाइल बाजारपेठेत अनेक वर्षं वर्चस्व गाजवणारी नोकिया कंपनी अँड्रॉइड फोनच्या लाटेत पार वाहून गेली होती. अखेर त्यांनीही विंडोजचा मार्ग सोडून अँड्रॉइडचा हात धरला आहे. भारतीयांना मोबाइलची ओळख करून देण्याचं श्रेय नोकियाला देता येईल. Read More
आजकाल तर गरिब असो वा श्रीमंत सगळ्यांकडे मोबाईल असतात. पण २० वर्षांआधी ही स्थिती फारच वेगळी होती. ९०च्या दशकात कुणाच्या हातात मोबाईल दिसला तर त्याला हायफाय मानलं जायचं. ...
सध्या फीचर फोन बाजारात कमीच दिसतात. कारण आता जमाना आहे स्मार्टफोनचा. मात्र, काही वर्षांपूर्वी एक असाही ऐतिहासिक फीचर फोन आला होता, ज्याला काही तोड नव्हती. ...