रतन टाटा यांच्यानंतर नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ४० वर्षांपासून ते टाटा समूहाचा भाग आहेत. सध्या ते टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत Read More
Ratan Tata Death Anniversary: रतन टाटांच्या निधनाला एक वर्ष झालं आहे. या एका वर्षात टाटा समूहात अनेक वाद समोर आलेत. जाणून घेऊ रतन टाटांच्या निधनानंतर समूहात नक्की किती झालाय बदल. ...
टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्यासह टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली. ...
jamsetji tata death anniversary : आज टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांची पुण्यतिथी आहे. भारतीय औद्योगिक जगात 'भीष्म पितामह' म्हणून ओळखले जाणारे जमशेदजी यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक मोठी कामे केली. पण, पहिला व्यवसाय अनेकांना माहिती नाही. ...
Ratan Tata Bungalow: दिवंगत रतन टाटा यांची इच्छापत्र आणि संपत्तीचं विभाजन पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आता कुलाबा येथील समुद्रकिनारी असलेल्या त्यांच्या बंगल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...
noel tata joins RTET : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी स्थापन केलेल्या आणखी एका ट्रस्टवर टाटा समूहाचे अध्यक्ष नोएल टाटा यांची नियुक्त करण्यात आली आहे. ...