अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं. Read More
No Confidence Motion : भाषण आटोपून जात असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महिला खासदारांकडे पाहून फ्लाईंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. पण हे नेमकं प्रकरण काय, आणि असं काय झालं की, ज्यामुळे राहुल गांधी यांनी संसदेत ...
"त्यांनी (राहुल गांधी) ज्या संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला, त्या संसदेत महिला सदस्यही आहेत. असे आचरण केवळ एक स्त्रीयांप्रति द्वेष असणारी व्यक्तीच करू शकते." ...
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितले की, आज राहुल गांधी लोकसभेमध्ये बोलणार आहेत. दुपारी 12 वाजता ते चर्चेला सुरुवात करतील. ...
Narayan Rane : नारायण राणे यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे, तसेच भाजपाच्या मंत्र्यांना आक्षेपार्ह भाषणाप्रकरणी निलंबित करण्यात येणार का, असा सवाल आपने विचारला आहे. ...
Supriya Sule Vs BJP : भाजपाने गेल्या ९ वर्षांत ९ सरकारे पाडल्याचा आरोप करत सुप्रिया सुळे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरही टीका केली. मात्र या टीकेला भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ...