लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार

Nitish kumar, Latest Marathi News

'जो दारू पिणार, तो मरणारच'; 39 जणांच्या मृत्यूनंतर CM नितीश कुमारांचे अजब विधान - Marathi News | Bihar Hooch tragedy | CM Nitish Kumar | If someone consumes liquor, they will die, says Bihar CM Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जो दारू पिणार, तो मरणारच'; 39 जणांच्या मृत्यूनंतर CM नितीश कुमारांचे अजब विधान

बिहारच्या छपरा जिल्ह्यात विषारी दारुमुळे आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ...

Bihar News: "तेव्हा तुम्ही सोबत होता अन् आता..." विधानसभेत दिसला नितीश कुमारांचा रौद्रावतार; पाहा Video - Marathi News | Bihar News: Nitish Kumar angry in the Assembly; BJP MLAs were attacked on the issue of liquor ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''तेव्हा तुम्ही सोबत होता अन् आता...'' विधानसभेत दिसला नितीश कुमारांचा रौद्रावतार; पाहा Video

CM Nitish Kumar Slams BJP In Sadan: ''तुम्ही सगळे ड्रामा करताय...तुम्ही गलिच्छ काम करत आहात. हे सहन केले जाणार नाही. या सगळ्यांना बाहेर काढून द्या...'' ...

तेजस्‍वी यादव यांच्या नेतृत्‍वात 2025च्या विधानसभा निवडणुका लढणार; CM नितीश कुमार यांची घोषणा - Marathi News | Bihar News: Bihar Politics: We will contest elections in Tejashwi Yadav's leadership; says CM Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्‍वी यादव यांच्या नेतृत्‍वात 2025च्या विधानसभा निवडणुका लढणार; CM नितीश कुमार यांची घोषणा

Bihar Politics: बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या घोषणेमुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ...

भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो; २०२४ मध्ये बहुमताने जिंकण्याचा नितीशकुमार यांना विश्वास - Marathi News | BJP weakens allied parties; Nitish Kumar confident of winning with majority in 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो; २०२४ मध्ये बहुमताने जिंकण्याचा नितीशकुमार यांना विश्वास

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू, असा विश्वासही नितीशकुमार यांनी येथे जदयूच्या अधिवेशनात व्यक्त केला.  ...

Bihar By Election: बिहारचा निकाल धक्कादायक; नितीश-तेजस्वी सोबत मिळूनही भाजपला पराभूत करू शकले नाही - Marathi News | Bihar By Election: Bihar Result Shocking; Nitish-Tejaswi could not defeat the BJP even if they came together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचा निकाल धक्कादायक; नितीश-तेजस्वी सोबत मिळूनही भाजपला पराभूत करू शकले नाही

Bihar By Election: बिहारच्या कु़डणीतील पोटनिवडणूक नितीशकुमारांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. ...

नितीश कुमारांना धक्का, महागठबंधनला सुरुंग, बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपाची बाजी  - Marathi News | Bihar By Election: A shock to Nitish Kumar, a tunnel to the Grand Alliance, BJP's victory in the Kurhani by-elections in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांना धक्का, महागठबंधनला सुरुंग, बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपाची बाजी 

Bihar By Election 2022 Result: मुझफ्फरपूरमधील कुढनी विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपा उमेदवार केदार प्रसाद गुप्ता यांनी विजय मिळवला आहे. ...

Aditya Thackeray: नितीशकुमारांसोबत आजोबांच्या आठवणी, तेजस्वींना भेट दिली छत्रपतींची मूर्ती - Marathi News | balasaheb thackeray's memories with Nitishkumar, Tejaswi gifted Chhatrapati's idol by aditya Thackeray | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमारांसोबत आजोबांच्या आठवणी, तेजस्वींना भेट दिली छत्रपतींची मूर्ती

युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरेंसोबतशिवसेना खासदार अनिल देसाई, प्रियंका चर्तुवेदी हेदेखील उपस्थित होते. ...

नितीशकुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याने राजद चिंतेत; नव्या समीकरणाची बिहारमध्ये चर्चा? - Marathi News | By-elections are being held for two assembly seats in Bihar, Gopalganj and Mokama. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याने राजद चिंतेत; नव्या समीकरणाची बिहारमध्ये चर्चा?

बिहारमध्ये गोपालगंज व मोकामा विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. ...