भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी दोन दिवसांपूर्वी असे म्हटले की, मुख्यमंत्री पक्षाचा असावा असे भाजपला वाटते यात काहीही चूक नाही. परंतु निवडणुका नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत, असे किशोर यांनी म्हटले आहे. ते गुरुवारी मोतिहारी येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. ...