"जेडीयू 8 ऑक्टोबरची वाट बघत आहे. भाजप नितीश यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव टाकत आहे. दोन्ही राज्यांचे निकाल येताच भाजपची उलटी गिनती सुरू होईल." ...
JDU News: बिहारमधील सत्ताधारी आणि केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या जेडीयूच्या प्रदेश कार्यालयात झालेला बैठकीत मोठा वाद उफाळून आल्याचं वृत्त समोर येत आहे. ...