लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार

Nitish kumar, Latest Marathi News

तृणमूलचं काम करण्यासाठी प्रशांत किशोर यांना नितीश कुमार यांची परवानगी ? - Marathi News | Nitish Kumar allowed Prashant Kishore to work for Mamta Banerjee? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूलचं काम करण्यासाठी प्रशांत किशोर यांना नितीश कुमार यांची परवानगी ?

आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर तृणमूलसोबत दिसणार आहेत. प्रशांत किशोर यांनी ममता यांना राजकीय रणनिती ठरविण्यासाठी होकार दिल्यानंतर लगचेच अनेक चर्चांना उधाण आले होते. ...

धर्माला बदनाम करणारे अधर्मीच; नितीश कुमार यांचा गिरीराज सिंहांना टोला - Marathi News | people who defame religion are non religious says nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्माला बदनाम करणारे अधर्मीच; नितीश कुमार यांचा गिरीराज सिंहांना टोला

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी ईदनिमित्त गांधी मैदानावर जाऊन मुस्लीमांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इमाम इदैन मौलाना महसूद अहमद कादरी नदवी यांच्याशी नितीश कुमार यांनी चर्चा केली. ...

नितीश कुमार यांच्याबाबत महाआघाडीला प्रेमाचे भरते - Marathi News | Big bang about love for Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार यांच्याबाबत महाआघाडीला प्रेमाचे भरते

मांझी यांच्याशी गळाभेट; राजदच्या नेत्यानेही दिला ऐक्याचा संदेश ...

नवा वाद : भाजप, लोजपाला वगळून नितीशकुमारांनी केला मंत्रिमंडळ विस्तार - Marathi News | New argument: Nitish Kumar's Cabinet expansion except BJP, LJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा वाद : भाजप, लोजपाला वगळून नितीशकुमारांनी केला मंत्रिमंडळ विस्तार

आठही मंत्री जदयूचे : केंद्रातील अवमानाचा वचपा काढल्याची चर्चा ...

भविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, नितीश कुमारांचा आक्रमक पवित्रा - Marathi News | kc tyagi said time of jdu joining the cabinet is over in future also jdu will not join modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, नितीश कुमारांचा आक्रमक पवित्रा

जनता दल संयुक्त(जेडीयू)नं मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला आहे. ...

नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज; भाजपाला एकही पद नाही - Marathi News | Nitish Kumar's Cabinet expands today; no one from BJP's quota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज; भाजपाला एकही पद नाही

बिहारमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असून जदयूच्या कोट्यातून सात जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ...

Bihar Loksabha Election Result 2019:  बिहारच्या जनतेने दिला मोदी-नितीश कुमारांना कौल; एनडीएला मिळाल्या 30 पेक्षा अधिक जागा  - Marathi News | Bihar Loksabha Election Result 2019: More than 30 seats received by NDA in Bihar with Leadership of Narendra Modi and Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Loksabha Election Result 2019:  बिहारच्या जनतेने दिला मोदी-नितीश कुमारांना कौल; एनडीएला मिळाल्या 30 पेक्षा अधिक जागा 

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जेडीयूला सर्वाधिक फायदा होताना दिसत आहे. मागील वेळी 2 लोकसभा जागा जिंकणाऱ्या जेडीयूला यंदाच्या निकालात 15 हून अधिक जागा जिंकताना पाहायला मिळत आहे.    ...

बिहार पुन्हा देणार एनडीएला साथ, नितीश कुमारांच्या साथीने भाजपाला मिळालं बळ  - Marathi News | Lok Sabha 2019 Exit Poll; BJP alliance will 30-32 seats in Bihar with help of Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार पुन्हा देणार एनडीएला साथ, नितीश कुमारांच्या साथीने भाजपाला मिळालं बळ 

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहे. याठिकाणी रामविलास पासवान, नितीश कुमार यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहे. ...