लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार, मराठी बातम्या

Nitish kumar, Latest Marathi News

नितीशकुमार आता बस झाले, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिकामी करा; भाजप नेत्याची मागणी - Marathi News | Nitish Kumar vacate the CM's chair; Demand from BJP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार आता बस झाले, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिकामी करा; भाजप नेत्याची मागणी

जदयूचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वावर आवाज उठविण्यात येत आहे. ...

Video: अरेss देवा, अंत्यविधीला २१ बंदुकांची सलामी द्यायला गेले, पण एकही गोळी उडालीच नाही! - Marathi News | Video: Oh my god, 21 guns went to the funeral to be opened, but not a single bullet fired | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: अरेss देवा, अंत्यविधीला २१ बंदुकांची सलामी द्यायला गेले, पण एकही गोळी उडालीच नाही!

बिहारचे माजी मुख्यमंत्री डॅा. जगन्नाथ मिश्र यांचा बुधवारी सुपौल जिल्ह्यात शासकीय इतमामात अंतिमसंस्कार पार पडला. ...

Pune Wall Collapse : बिहार सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर  - Marathi News | Pune wall collapse: Nitish Kumar announces Rs 2 lakh relief to kin of deceased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pune Wall Collapse : बिहार सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे रहिवासी असलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.  ...

तेजस्वी यादव कुठे आहेत? उत्तर आले 'वर्ल्ड कप पाहायला गेले असावेत' - Marathi News | Where is the Tejaswi yadav? The answer came "might go to watch World Cup" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादव कुठे आहेत? उत्तर आले 'वर्ल्ड कप पाहायला गेले असावेत'

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मेंदू ज्वरामुळे 112 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

मुझफ्फरपूरमध्ये एईएस आजाराचे थैमान : नितीश कुमार यांच्याविरोधात जनहीत याचिका - Marathi News | Muzaffarpur: PIL against Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुझफ्फरपूरमध्ये एईएस आजाराचे थैमान : नितीश कुमार यांच्याविरोधात जनहीत याचिका

लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या एईएस आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

बिहारच्या मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे; 'चालते व्हा'चे नारे - Marathi News | Black flag shown to Bihar Chief Minister; Slogans to 'go back' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच्या मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे; 'चालते व्हा'चे नारे

बिहारमध्ये भीषण उष्माघातानं कहर केला असून, आतापर्यंत एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) या आजारात 100हून अधिक मुलं बळी पडली आहेत. ...

जात, धर्म, आर्थिक स्तर न पाहता 'सीनिअर सिटीझन'ना पेन्शन; बिहार ठरलं पहिलं राज्य - Marathi News | nitish kumar government will get pension from all 60 years old elders in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात, धर्म, आर्थिक स्तर न पाहता 'सीनिअर सिटीझन'ना पेन्शन; बिहार ठरलं पहिलं राज्य

अशाच ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहारमधील नितीशकुमार सरकारनं 'युनिव्हर्सल ओल्ड एज पेन्शन स्कीम' सुरू केली आहे. ...

नितीशकुमार यांचा तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोध - Marathi News | Opposition to Nitish Kumar's Triple Divorce Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार यांचा तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोध

भूमिका केली स्पष्ट; अनेक मुद्यांवर मतभेद ...