नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
श्रम करण्यास आम्ही मागे नाही. मेहनत करू, दिलेली जबाबदारी पूर्णपणे पेलून पक्षाला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. राज्यात ताठर मानेने पक्ष कसा उभा राहील, यासाठी प्रयत्न करू, असे मत काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष नितीन राऊत यांनी येथे व्यक् ...
राऊत यांनी मंगळवारी (दि. १६) ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, या पुर्वी देशात आलेली सरकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जपणारी होती. मोदी सरकार मात्र देश तोडू पाहत आहे. ...
देशातील ८४ पैकी ६० जागांवर आम्ही लक्ष केंद्रित केले असून, मागच्या वेळेपेक्षा यावेळी काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या अ. भा. अनुसूचित विभागाचे राष्टÑीय अध्यक्ष व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त क ...
मागील चार वर्षात भाजप सरकारने केवळ आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे आहेत. या देशातील जनतेला समान न्याय मिळाला पाहिजे. देशातील गोरगरीब, आदिवासी जनतेला समान वागणूक मिळाली पाहिजे. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे ...
२०१४ च्या निवडणुकांमध्ये नागरिकांपेक्षा आमच्याच लोकांनी आमचा ‘गेम’ केला आणि आम्हाला हार पत्करावी लागली. पण २०१९ च्या निवडणुकांमध्ये तरी काँग्रेसजनांनी चूक सुधारून आपल्या निष्ठेला तडा जाऊ देऊ नये. ...
उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे दाखल झाले आहे. शिष्टमंडळाने सोमवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व अशोक गहलोत यांची भेट घेऊन माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या विरोधात तक्रार करून अहवाल सादर केला. तस ...
राज्याचे माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या ‘एससी’ विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी के.राजू यांच्या जागेवर राऊत यांची ही नियुक्ती केली आहे. ...