नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्या संभाव्य उमेदारीविरोधात उत्तर नागपुरातील काँग्रेसची असंतुष्ट मंडळी एकवटली आहे. त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन राऊत यांच्याविरूद्ध फिल्डींग लावली आहे. ...
लष्करीबाग येथील बाजीराव साखरे वाचनालयाच्या लोकार्पण प्रसंगी आ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार यांच्या समोर नितीन राऊत समर्थकांनी शनिवारी सकाळी गोंधळ घातला. ...
उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांची त्यांच्या निवासस्थांनी भेट घेऊन उत्तर नागपुरातून नितीन राऊत यांच्या उमेदवारीला विरोध केला. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, महापालिकेच्या निवडणु ...
श्रम करण्यास आम्ही मागे नाही. मेहनत करू, दिलेली जबाबदारी पूर्णपणे पेलून पक्षाला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. राज्यात ताठर मानेने पक्ष कसा उभा राहील, यासाठी प्रयत्न करू, असे मत काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष नितीन राऊत यांनी येथे व्यक् ...
राऊत यांनी मंगळवारी (दि. १६) ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, या पुर्वी देशात आलेली सरकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जपणारी होती. मोदी सरकार मात्र देश तोडू पाहत आहे. ...
देशातील ८४ पैकी ६० जागांवर आम्ही लक्ष केंद्रित केले असून, मागच्या वेळेपेक्षा यावेळी काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या अ. भा. अनुसूचित विभागाचे राष्टÑीय अध्यक्ष व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त क ...
मागील चार वर्षात भाजप सरकारने केवळ आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे आहेत. या देशातील जनतेला समान न्याय मिळाला पाहिजे. देशातील गोरगरीब, आदिवासी जनतेला समान वागणूक मिळाली पाहिजे. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे ...