नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
पालकमंत्री नितीन राऊत यांनी आपल्या पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीत अनेक नवीन लोकोपयोगी योजनांची घोषणा केली. जवळपास सात नवीन योजनांची घोषणांचा त्यात समावेश आहे. परंतु या योजना सुरू होण्यापूर्वीच बाळगळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
विकासाच्या सर्वच क्षेत्रात नागपूरसह विभागाचा अग्रक्रम राहील. त्यासाठी सर्व पातळ्यांवर विविध उपक्रमांची निर्धारने अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कलेल्या शिवभोजन थाळीला नागपुरात गणेशपेठ बसस्थानक परिसरात शुभारंभ करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते फित कापून याचे उद्घाटन करण्यात आले. ...
‘महामेट्रो’च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘रिच-३’मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील ‘अॅक्वा लाईन’उद्या २८ जानेवारीपासून सुरू होत आहे. ...
जिल्हा नियोजन समितीला (डीपीसी) वर्ष २०२०-२१साठी ६५२ कोटी निधींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. शनिवारच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. वर्ष २०१९-२० च्या तुलनेत १२७ कोटी अतिरिक्त खर्चाचा आराखडा आहे. ...
मुख्यमंत्री स्वास्थ्य योजनेच्या धर्तीवर आता नागपुरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू रुग्णांना तातडीची आर्थिक मदत व औषधोपचार, शस्त्रक्रिया आदी सुविधा मिळावी यासाठी पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना राबवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर ज ...
आज देशात जे एकूण पर्यटक येतात त्यापैकी ९० टक्के पर्यटक हे बौद्ध स्थळांना भेटी देतात. त्यामुळे नागपुरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्याची नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांची संकल्पना असून त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ...