नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
एनसीबीने रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. तर, दिल्लीतील नार्कोटीक्स ब्युरो पथकाकडूनही रिया प्रकरणाचा तपास सुरू आहे. ...
कोविड १९ च्या संसर्गादरम्यान पालकमंत्र्यांच्या कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. पालकमंत्री नितीन राऊत आणि त्यांचा मुलगा कुणाल यांची रिपोर्ट आज निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. ...
लवकरच सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्राची तपासणी करण्यात येणार असून त्यातून निर्माण होणाºया प्रदूषणाची माहिती घेतली जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. ...