लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
सध्या १०० टक्के सत्ताकारण; नितीन गडकरींनी आजच्या राजकारणावर केलेलं भाषण चर्चेत - Marathi News | Today's Politics is 100 percent Power Politics Says BJP Leader and Union Minister Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्या १०० टक्के सत्ताकारण; नितीन गडकरींनी आजच्या राजकारणावर केलेलं भाषण चर्चेत

माणसाच्या मोठेपणाचा, गुणवत्तेचा, कर्तृत्वाचा त्याच्या निवडून येणाऱ्या गुणवत्तेची काही संबंध नाही. आपल्या समाजात ही भावना आहे जो निवडून येतो तो सिकंदर आहे असं नितीन गडकरी म्हणाले. ...

मानवतेशी कमिटमेंट हीच आजची गरज; गिरीश गांधी यांचा अमृत महोत्सवी सत्कार - Marathi News | Commitment to humanity is the need today; Amrit Mahotsav Tribute to Girish Gandhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानवतेशी कमिटमेंट हीच आजची गरज; गिरीश गांधी यांचा अमृत महोत्सवी सत्कार

Nagpur News ज्यांचे अंत:करण स्वच्छ आहे, मानवतेशीच ज्यांची कमिटमेंट आहे, अशा लोकांचीच आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले. ...

पेट्रोल डिझेलच्या जाचातून सुटका, आता केवळ ८ रुपये प्रतिलीटर; काय आहे नवा प्रयोग? - Marathi News | Union Minister Nitin Gadkari has launched the Hydrogen Fuel Cell Advanced Fuel Cell Electric Vehicle (FCEV) pilot project | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल डिझेलच्या जाचातून सुटका, आता केवळ ८ रुपये प्रतिलीटर; काय आहे नवा प्रयोग?

नितीन गडकरी यांच्या हस्ते 'हर घर तिरंगा' मोहिमेला सुरुवात  - Marathi News | Nitin Gadkari launched 'Har Ghar Tiranga' campaign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांच्या हस्ते 'हर घर तिरंगा' मोहिमेला सुरुवात 

Nagpur News संपूर्ण देशात १३ ते १५ ऑगस्टपर्यंत होणाऱ्या 'हर घर तिरंगा ' मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ...

भविष्यात 'या' तंत्रज्ञानावर चालणार वाहनं, मोठा बदल होण्याच्या मार्गावर - Marathi News | 30 pc of new vehicles sold in india by 2030 can be electric nitin gadkar rajyasabha | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भविष्यात 'या' तंत्रज्ञानावर चालणार वाहनं, मोठा बदल होण्याच्या मार्गावर

वाचा काय होणार बदल आणि काय म्हणाले नितीन गडकरी. ...

आसरा रेल्वे पुलावरील वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सुटणार; नितीन गडकरींनी केले २८ कोटी मंजूर - Marathi News | The problem of traffic jam on Asra railway bridge will be solved; Nitin Gadkari approved 28 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आसरा रेल्वे पुलावरील वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सुटणार; नितीन गडकरींनी केले २८ कोटी मंजूर

Asra railway bridge : आसरा पुलावर दररोज वाहतुकीची कोंडी होत होती.  त्यामुळे या पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी होत होती. विविध संघटनांनी ही याबाबत आमदार देशमुख यांच्याकडे मागणी केली होती. ...

'लग्नानंतर तुम्ही काहीचं केलं नाही, तर पोरं कशी होणार?' गडकरींच्या उदाहरणाची चर्चा - Marathi News | 'If you don't do anything after marriage, how will you have a son?' Discussion of Nitin Gadkari's statement | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'लग्नानंतर तुम्ही काहीचं केलं नाही, तर पोरं कशी होणार?' गडकरींच्या उदाहरणाची चर्चा

नितीन गडकरी यांनी अमरावती(Amravati) येथे आयोजीत एका कृषी मार्गदर्शन शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ...

अमरावती-परतवाडा-धारणी रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग; नितीन गडकरी यांची माहिती - Marathi News | Amravati-Paratwada-Dharni route will become National Highway; Nitin Gadkari information | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती-परतवाडा-धारणी रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग; नितीन गडकरी यांची माहिती

नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये उभारला जाणारा भारत डायनामिक्स कारखाना सुरू होणार अथवा नाही, याबाबतही गडकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...