Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारी व्यक्ती कर्नाटक राज्यातील बेळगावची असल्याचे तपासात उघड झाल्याने, पोलिसांचे एक पथक बेळगावकडे रवाना झाले आहे. ...
आता गडकरी यांनी म्हटले आहे की, श्रीलंका आणि बांगलादेशने भारतातून इथेनॉल आयात करण्यास स्वारस्य दाखवले आहे. एवढेच नाही, तर आपण इथेनॉलसंदर्भात दोन्ही देशांच्या (श्रीलंका आणि बांगलादेश) सरकारांशी चर्चा केल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ...
देशात रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. यामध्ये बहुतांश अपघाती मृत्यू हे दुचाकी स्वारांचे असतात. केंद्रीय मंत्री नितीन ग़डकरींनी वेळेवेळी यावर चिंता व्यक्त केली आहे. ...
ही संत, साहित्यिक, समाजसुधारक, उद्योजक, विचारवंत, संशोधकांची भूमी आहे. तिला निर्माणकर्त्यांची भूमी बनवू या, निर्यातक्षम देश म्हणून भारताची प्रतिमा तयार करू या, असे आवाहन नितीन गडकरी यांनी विश्व मराठी संमेलनातील गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात केले. ...
देशात वाढत्या प्रदुषणावर आता सरकारने काम सुरू केले आहे. देशातील वातावरण लक्षात घेऊन सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देत आहे. इलेक्ट्रिक बस, कार, बाईक, स्कूटीनंतर आता देशात इलेक्ट्रिक हायवे बनणार आहे. ...