Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
मी पंतप्रधान होईल, या केवळ अफवा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी मंगळवारी ‘टू व्हीलर’ घेऊन निघाले. नागपुरातील रामनगरमधील निवासस्थानापासून ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत गेल्यानंतर त्यांनी नागपूर मेट्रोने प्रवास केला. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याच्या विकासासाठी, गोमंतकीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले असून त्यांच्या निधनाने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे. ...
गोवा प्रदेश काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर आणि चंद्रकांत कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. भाजपानेही नव्या मुख्यमंत्र्याचा शोध घेण्यासाठी रात्रभर आमदारांसोबत बैठका घेतल्या. ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात सदिच्छा भेट घेतली. जोशी नागपुरात जाहीर व्याख्यानासाठी आले असता त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...