लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
भाजपा अध्यक्षपदी अमित शहाच? पक्षातील घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव - Marathi News | Amit Shah as BJP president? Proposal for change in party constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा अध्यक्षपदी अमित शहाच? पक्षातील घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव

२०१२ मध्ये तत्कालीन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यासाठी भाजपाच्या घटनेत बदल करण्यात आला होता. ...

नितीन गडकरींचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी चाहत्यांची गर्दी - Marathi News | A crowd of fans to make to wish birthday of Nitin Gadkari in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी चाहत्यांची गर्दी

लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर नितीन गडकरी यांचे चाहते त्यांना अभिनंदन करण्याच्या प्रतीक्षेत होते. आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या अभिष्टचिंतनाची संधी त्यांना मिळाली. ...

संघ स्वयंसेवक, कार्यकर्ता ते राष्ट्रीय नेता; नितीन गडकरी यांचा प्रवास - Marathi News | Sangh Swayamsevak, worker to national leader; Nitin Gadkari's political journey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ स्वयंसेवक, कार्यकर्ता ते राष्ट्रीय नेता; नितीन गडकरी यांचा प्रवास

देशाचे भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांचा प्रवास अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू झाला होता. ...

गडकरी घेणार आमदार, नगरसेवकांचा क्लास - Marathi News | Gadkari will take MLAs, Corporators's Class | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी घेणार आमदार, नगरसेवकांचा क्लास

भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी नागपुरातून सलग दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजय मिळविला. असे असले तरी गेल्यावेळच्या तुलनेत गडकरी यांचे मताधिक्य घटले. पाच विधानसभा मतदारसंघात गडकरींचा विजय रथ धावला. पण पश्चिम, दक्षिण, मध्य नागपुरात अपेक्षित लीड ...

शहा-फडणवीस-गडकरी यांची जादू चालली - Marathi News | Shah-Fadnavis-Gadkari's magic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहा-फडणवीस-गडकरी यांची जादू चालली

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी राष्ट्रीय पातळीवरील विविध नेत्यांनी सभा घेतल्या. मात्र या सर्वांमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची जादू चालल्याचे चित्र दिसून आले. खुद्द गडकरी यांनीदेखील जिल ...

राजकारण नव्हे विकासकारण करू! गडकरींचे भावनिक आवाहन - Marathi News | Not Politics but development! Emotional appeal of Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकारण नव्हे विकासकारण करू! गडकरींचे भावनिक आवाहन

कुठल्याही निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. परंतु निवडणूक संपली की हे सर्व राजकीय मतभेद आपण विसरणे गरजेचे असते. आता निवडणूक संपली आहे. तेव्हा केवळ भाजपच नव्हे तर विविध ...

नितीन गडकरी यांच्या घरी जल्लोष - Marathi News | Jallosh At the house of Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांच्या घरी जल्लोष

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देशभरात घवघवीत यश प्राप्त झाले आहे. या विजयाचे शिलेदार म्हणून नितीन गडकरी यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी हा विजय जल्लोषात साजरा केला. ...

नागपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९; जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल ऋणी आहे - Marathi News | Nagpur Lok Sabha election result 2019; Nitin Jairam Gadkari interview | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९; जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल ऋणी आहे

लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीतल्या पाचव्या फेरीतच ६८ हजारांची आघाडी घेतलेले भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काही वेळापूर्वीच नागपुरात पत्रकारांशी बातचीत केली. त्याचा गोषवारा देत आहोत. ...