Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
बाबासाहेबांचे लंडनमधील घर विकत घेऊन राजकुमार बडोले यांनी देशाला एक आंतरराष्ट्रीय स्मारक दिले आहे. त्यांनी सामाजिक न्याय देण्याचे प्रयत्न अग्रक्रमाने केले आहे. आता, त्यांनी इनोव्हेशन, डेव्हलपमेंटचा विचार तळागाळातल्या आर्थिक विवंचनेत जगणाऱ्यांची समस्या ...
नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खर्च भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी केला. त्यांच्या पाठोपाठ काँगे्रस उमेदवार नाना पटोले यांचा क्रमांक आहे. दोघांच्या मतांमधील अंतर दोन लाखांच्यावर असले तरी खर्चातील तफावत मात्र केवळ ८० हजाराच्या घरात आहे. ...
तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे मागील ४० वर्षांपासून रखडले होते. यात वन विभागाची जमीन येत असल्याने हा प्रकल्प रेंगाळलेला होता. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत होते. ...
येत्या पाच वर्षांत नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करून देशात क्रमांक एकचे सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. ...
लोकांना चांगले रस्ते हवे असतील तर त्यासाठी त्यांना टोल द्यावाच लागेल, असे रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत ठामपणे सांगितले ...