लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
"बेशिस्त पार्किंगच्या छायाचित्राला मिळणार बक्षीस" - Marathi News | "Best parking photo prize" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बेशिस्त पार्किंगच्या छायाचित्राला मिळणार बक्षीस"

पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. पार्किंगला जागा उपलब्ध नसून बेशिस्तपणा वाढला आहे. ...

कात्रज चौकात ध्वनीरोधक सहापदरी उड्डाणपूल होणार : नितीन गडकरी  - Marathi News | There will be a soundproof six-level flyover at Katraj Chowk : Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज चौकात ध्वनीरोधक सहापदरी उड्डाणपूल होणार : नितीन गडकरी 

१३५ कोटी रुपयांना लवकरच मान्यता ...

हिंदुस्थान में 'चमचों' की भी कमी पड गयी क्या..? नितीन गडकरी  - Marathi News | Spoon has also been lacking in Hindustan? Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदुस्थान में 'चमचों' की भी कमी पड गयी क्या..? नितीन गडकरी 

चीनमधून उदबत्तीपासून प्लास्टिकचे चमचे देखील आपल्या देशात आयात केले जाते.. ...

Maharashtra Government: क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो पण राजकारणात नाही; थोरातांचा गडकरींना टोला - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Congress State President Balasaheb Thorat criticized BJP Leader Nitin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो पण राजकारणात नाही; थोरातांचा गडकरींना टोला

मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद याबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील असं त्यांनी सांगितले.  ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं; गडकरींचं सूचक विधान - Marathi News | maharashtra election 2019 Anything can happen in cricket and politics says bjp leader nitin gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं; गडकरींचं सूचक विधान

राज्याच्या राजकारणावर बोलताना गडकरींचं विधान ...

सुशिक्षितच नाही, सुसंस्कृत झाले पाहिजे - गडकरी - Marathi News | Not just educated, must be cultured - Gadkari | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सुशिक्षितच नाही, सुसंस्कृत झाले पाहिजे - गडकरी

माझी सद्गुरू वामनराव पै यांच्याशी भेट एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी झाली. ...

Ayodhya Verdict; नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करावा - Marathi News | Ayodhya Verdict; Citizens should accept the court's decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ayodhya Verdict; नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करावा

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा लोकशाही देशाचे नागरिक या नात्याने सर्वांनी स्वीकार करावा असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ...

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द शिवसेनेला दिलेला नव्हता - Marathi News | The words of the CM for two and a half years were not given to the Shiv Sena, nitin gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द शिवसेनेला दिलेला नव्हता

भाजपासोबतच आणि शिवसेनेच्याही नेत्यांच्या संपर्कात मी आहे. युती टिकावी - गडकरी ...