Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
जगाला निर्यात करण्यासाठी उद्योगांची स्थापना भारतात होऊ शकते. आपल्या देशात ती क्षमतादेखील आहे. त्यामुळेच जर योग्य पावले उचलली तर भारत यासंदर्भात चीनला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ...
मुंबई व अन्य काही शहरातील परिस्थिती बघता नागपुरातही जर तशी वेळ आली तर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहा. रुग्णालये, उपकरणे व संबंधित वस्तूंचा साठा ठेवा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिले. ...
छोट्याशा चुकीमुळे इस्पितळातील अनेकांना ‘कोरोना’चा संसर्ग होण्याची भीती असते. हीच बाब लक्षात घेऊन नागपुरातील डॉक्टरांनी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून ‘कोरोना’ रुग्णांसाठी ‘कोवि-सेफ’ ही भारतीय बनावटीची पहिली वाहतूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे ...
देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असताना ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस प्रमाणपत्र, परवाना तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यांची मुदत ३१ मार्चपर्यंतच आहे, त्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश केंद्रीय मंत ...
आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राज्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडत असते. परंतु ‘कोरोना’ आणि टाळाबंदीमुळे राज्याचे उत्पन्न जवळपास थांबले आहे. त्यामुळे राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
सोमवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली. ...