Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी शनिवारी महत्त्वाची बैठक पार पडली. काहीच महिन्यांवर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. ...
Nitin Gadkari in Action: खरेतर टोल आकारत असलेल्या रस्त्यावरही जागोजागी खड्डे असतात. तेथून वाहन चालकांना कसरत करत पुढे जावे लागते आणि त्या रस्त्याच्या देखभाल आणि निर्मितीसाठी तसेच सेवांसाठी टोल भरावा लागतो. मध्य प्रदेशमध्ये हा अपघात झाला होता. ...
Nitin Gadkari's Video Viral on Airport: नितीन गडकरींना गो इंडिगोच्या विमानातून प्रवास करायचा होता. इंडिगो ही कमी दरात, सामान्य प्रवाशांसाठी विमानसेवा देणारी कंपनी. यातच तिचे यश लपले आहे. राजकीय नेते, मंत्र्यांना विमानसेवा व्हीआयपी ट्रीटमेंट देतात. गड ...
Nagpur News संत्रा-मोसंबी, दूध आणि मत्स्यव्यवसाय हे क्षेत्र निर्यातीला पोषक आहेत. त्यासाठी योग्य नियोजन व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ...
Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबतच्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न ...