लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
पुढच्या ५ वर्षांत देशातून पेट्रोल होणार हद्दपार; विहिरीतील पाण्यात 'अविष्कार' - Marathi News | Petrol will be deported from the country in next 5 years - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्या ५ वर्षांत देशातून पेट्रोल होणार हद्दपार; विहिरीतील पाण्यात 'अविष्कार'

‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन नितीन गडकरी यांचा सन्मान, इथेनॉलच्या एका निर्णयाने देशातील २० हजार कोटींची बचत झाली. येत्या काळात दुचाकी, चारचाकी गाड्या ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजीवर चालणार आहेत. ...

Nitin Gadkari: पुढच्या 5 वर्षात देशातील पेट्रोल हद्दपार होईल, डॉ. नितीन गडकरींचे भाकीत - Marathi News | Petrol will be banned in the country in the next 5 years, predicts Dr. Nitin Gadkari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुढच्या 5 वर्षात देशातील पेट्रोल हद्दपार होईल, डॉ. नितीन गडकरींचे भाकीत

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी, कृषी विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित केले. ...

अन्नदाता नाही, ऊर्जा दाता बना - नितीन गडकरी  - Marathi News | Be a food giver, not a food giver - Nitin Gadkari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अन्नदाता नाही, ऊर्जा दाता बना - नितीन गडकरी 

Nitin Gadkari : शेतकऱ्यांनी अन्नदाता नाही, ऊर्जा दाता बनण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज दीक्षान्त समारंभ - Marathi News | Dr. Convocation ceremony of Punjabrao Deshmukh Agricultural University today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज दीक्षान्त समारंभ

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University : ३६ वा दीक्षान्त समारंभ गुरुवार, ७ जुलै रोजी दीक्षान्त सभागृहात संकरित पद्धतीने आयोजित केला आहे. ...

Devendra Fadanvis: फडणवीसांच्या पाठिवर कौतुकाची थाप, नितीन गडकरींकडून शाबासकी - Marathi News | Devendra Fadanvis: Applause for Devendra Fadnavis on Nitin Gadkari applauds in nagpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या पाठिवर कौतुकाची थाप, नितीन गडकरींकडून शाबासकी

देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत झालं, त्यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या ...

गाडीच्या टायर्सबाबतचाही नियम बदलला, आता ‘अशीच’ टायर्स असलेली वाहनं चालवता येणार - Marathi News | road transport ministry notifies new standards for vehicle tyres know what are new rules | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गाडीच्या टायर्सबाबतचाही नियम बदलला, आता ‘अशीच’ टायर्स असलेली वाहनं चालवता येणार

सरकारनं वाहनांना सुरक्षित बनवण्यासाठी ब्रेक, सेन्सर आणि एअरबॅग्ससारखे काही नियम यापूर्वीच तयार केले आहेत. परंतु आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

क्या बात...अद्भूत, अप्रतिम, अवर्णनीय; नागपुरातील फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटन - Marathi News | wonderful, incomparable, indescribable; Musical fountain at Futala Lake in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्या बात...अद्भूत, अप्रतिम, अवर्णनीय; नागपुरातील फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटन

Nagpur News नागपुरातील फुटाळा तलावात येत्या १५ अॉगस्टपासून म्युझिकल फाऊंटन सुरू होण्याची शक्यता असून, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्याची ‘ट्रायल’ झाली. ...

नागद्वार यात्रेला २३ जुलैपासून परवानगी; गडकरींचा पुढाकार, मध्य प्रदेश शासनाने वाढवला यात्रेचा कालावधी - Marathi News | Permission for Nagdwar Yatra from July 23; Nitin Gadkari's initiative, Madhya Pradesh government extended the duration of the yatra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागद्वार यात्रेला २३ जुलैपासून परवानगी; गडकरींचा पुढाकार, मध्य प्रदेश शासनाने वाढवला यात्रेचा कालावधी

गडकरी यांच्या मध्यस्थीनंतर आता यात्रेचा कालावधी २३ जुलै ते ३ ऑगस्ट करण्यात आला आहे. या यात्रेत १० लाखांहून अधिक भाविक दरवर्षी सहभागी होत असतात. नागपूर-विदर्भातून लाखोंच्या संख्येत भाविक या यात्रेसाठी जात असतात. ...