लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
RSS च्या कार्यक्रमाआधी प्राजक्ता माळीने नितीन गडकरींची घेतली भेट, म्हणाली, 'प्राजक्तराज...' - Marathi News | marathi actress prajakta mali visit union minister nitin gadkari at his nagpur house before RSS vijayadashmi program | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RSS च्या कार्यक्रमाआधी प्राजक्ता माळीने नितीन गडकरींची घेतली भेट, म्हणाली, 'प्राजक्तराज...'

प्राजक्ता माळीने काल विजयादशमीनिमित्त नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. ...

प्रवाशांची सुरक्षा धोक्यात; सुप्रिया सुळेंनी दाखवला पुण्यातील रस्त्यातला खड्डा - Marathi News | passenger safety at risk; Supriya Sule showed the pothole in the road in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांची सुरक्षा धोक्यात; सुप्रिया सुळेंनी दाखवला पुण्यातील रस्त्यातला खड्डा

पुण्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठा खड्डा पडला असून तो खड्डा अपघाताला निमंत्रण देत असल्याचं दिसून येत आहे. ...

हायवेतून धावणार वेगवान इंटरनेट, 2025 पर्यंत पूर्ण होणार 10 हजार किमीचा प्रकल्प - Marathi News | Fast internet will run through the highway, 10 thousand km project to be completed by 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवेतून धावणार वेगवान इंटरनेट, 2025 पर्यंत पूर्ण होणार 10 हजार किमीचा प्रकल्प

सरकारने देशभरात 10,000 km लांब डिजिटल हायवेचा प्रकल्प हाती घेतला आहे. याची सुरुवात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेने होणार आहे. ...

ना अभिनेता, ना सिनेइंडस्ट्रीशी संबंध! राहुल चोप्रा यांनी सांगितला 'गडकरी'साठी निवड होण्यामागचा किस्सा, म्हणाले... - Marathi News | gadkari biopic rahul chopda revealed how he get the role of minister nitin gadkari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना अभिनेता, ना सिनेइंडस्ट्रीशी संबंध! राहुल चोप्रा यांनी सांगितला 'गडकरी'साठी निवड होण्यामागचा किस्सा, म्हणाले...

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत राहुल चोप्रा यांनी बायोपिकसाठी नितीन गडकरींची भूमिका कशी मिळाली, याचा खुलासा केला. ...

40 मजली इमारतीएवढी उंची अन् 90 किलोचे कापड; पाकिस्तान सीमेवर सर्वात उंच तिरंगा - Marathi News | Nitin Gadkari Inaugurated the Highest National Flag of 418 fts at Attari Border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40 मजली इमारतीएवढी उंची अन् 90 किलोचे कापड; पाकिस्तान सीमेवर सर्वात उंच तिरंगा

अटारी बॉर्डरजवळ देशातील सर्वात उंच तिरंगा बसवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा झेंडा फडकावला. ...

हमासला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे; पवारांच्या वक्तव्यावर हिमंता सरमांचे प्रत्युत्तर - Marathi News | Sharad Pawar to send Supriya Sule to Gaza to support Hamas; Himanta Sarma's reply to Pawar's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमासला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे; हिमंता सरमांचे प्रत्युत्तर

इस्त्रायल आणि हमास यांच्या गेल्या काही दिवसापासून युद्ध आहे. ...

बहुचर्चित ‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? 'हायवे मॅन' नितीन गडकरींचे आयुष्य रुपेरी पडद्यावर - Marathi News | Trailer of Nitin Gadkari biopic is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुचर्चित ‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? 'हायवे मॅन' नितीन गडकरींचे आयुष्य रुपेरी पडद्यावर

गडकरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये नितीन गडकरी यांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूची झलक दाखवण्यात आली आहे. ...

मेट्रो-उड्डाणपुलाचा प्रकल्प गुंडाळला; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले,‘हा प्रकल्प होणे नाही’ - Marathi News | Metro-flyover project wrapped up; Nitin Gadkari clearly said, 'This project will not happen' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मेट्रो-उड्डाणपुलाचा प्रकल्प गुंडाळला; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले,‘हा प्रकल्प होणे नाही’

सोलापूर- धुळे महामार्गाच्या कामात तीन हजार कोटींच्या औट्रम बोगद्याचा समावेश होता, हा प्रकल्पही बारगळला ...