Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
अकोला: शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली असून, यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे ...
मोदींचे ट्विटरवर ४.८२ कोटी फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर मिळून मोदींचे ११ कोटी फॉलोवर्स आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ९.६ कोटी फॉलोवर्स आहेत. ...
योगशास्त्र हे भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे प्रतीक असून, योग आपला ऐतिहासिक वारसा आहे. आज जगाने योगशास्त्राला मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने योगाप्रती अभिमान बाळगला पाहिजे. ७० वर्षापूर्वी जनार्दन स्वामींनी नि:स्वार्थपणे योगाच्या प्रसारा ...
पर्रिकर व गडकरी यांच्यात अनेक वर्षे मैत्री होती. गोव्यात जेव्हा भाजपचे सरकार अधिकारावरही आले नव्हते त्या काळात म्हणजे 90च्या दशकात स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे नेते अधूनमधून गोव्यात यायचे ...
राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असताना मतभिन्नता असते, त्यांच्यामध्ये वेगवेगळी मते असतात. मतभेद जरूर असायला पाहिजे. परंतु मनभेद असायला नको. विरोधकांशीही सन्मानाने वागता आले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय बांधकाम आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...