लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
Electric Scooter Fire : इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये कशी लागली आग?, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; DRDO ला दिले आदेश - Marathi News | ola scooter fire accident pune okinawa electric scooter government order probe nitin gadkari ministry secretary drdo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये कशी लागली आग?, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; DRDO ला दिले आदेश

Electric Scooter Fire : नुकत्याच इलेक्ट्रीक स्कूटरना आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आता सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. ...

गडकरींची विधेयकास मंजुरी, ऑक्टोबरपासून सर्वच कारमध्ये 6 एअरबॅग कंपल्सरी - Marathi News | Nitin Gadkari approves bill, 6 airbags compulsory in all cars from October | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गडकरींची विधेयकास मंजुरी, ऑक्टोबरपासून सर्वच कारमध्ये 6 एअरबॅग कंपल्सरी

कारमध्ये वाढीव एअरबॅग अनिवार्य केल्यामुळे कारच्या किंमतीवरही त्याचा परिणाम होणार आहे ...

अखेर ठरलं.. गडकरी सोलापुरात येणार; बायपास सुरू होणार जड वाहतूक थांबणार - Marathi News | Gadkari will come to Solapur; The bypass will start and heavy traffic will stop | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखेर ठरलं.. गडकरी सोलापुरात येणार; बायपास सुरू होणार जड वाहतूक थांबणार

सोलापूर : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सोलापूर दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते ... ...

महाराष्ट्रातील 38 हजार वाहनांची ‘जीपीएसवर’ टाेलवसुली - Marathi News | Recovery of 38,000 vehicles in Maharashtra on GPS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील 38 हजार वाहनांची ‘जीपीएसवर’ टाेलवसुली

चाचणीचा दुसरा टप्पा, देशभरात १ लाखाहून अधिक वाहनांचा समावेश ...

गडकरीच म्हणतात,काँग्रेस बळकट व्हायला हवी, जाणून घ्या राज'कारण' - Marathi News | Gadkari says Congress should be strong, know Raj 'cause' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गडकरीच म्हणतात,काँग्रेस बळकट व्हायला हवी, जाणून घ्या राज'कारण'

‘लोकमत’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘लोकमत पत्रकारिता पुरस्कारां’चा प्रदान सोहळा गडकरी यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात झाला ...

नागपुरात काँग्रेसला धक्का; माजी नगरसेवक नितीश ग्वालबंसी यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | congress corporator nitish gwalbanshi joins bjp in the presence of nitin gadkari and devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात काँग्रेसला धक्का; माजी नगरसेवक नितीश ग्वालबंसी यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी नगरसेवक नितीश ग्वालबंसी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ...

Maruti Suzuki to Shift Flex Fuel: मारुती डिझेलनंतर पेट्रोल गाड्याही बंद करणार? या नव्या इंधनावर येतेय सेलेरिओ - Marathi News | Maruti Suzuki to Shift Flex Fuel: Will Maruti shut down petrol vehicles after diesel? Celerio comes on Flex Fuel | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती डिझेलनंतर पेट्रोल गाड्याही बंद करणार? या नव्या अन् स्वस्त इंधनावर येतेय सेलेरिओ

Maruti Suzuki Celerio on Flex Fuel: देशातील सर्वाधिक मायलेजची कार मारुती सेलेरियोचा सीएनजी व्हेरिअंट देखील लाँच करण्यात आला आहे. Maruti Suzuki Celerio S-CNG चे सीएनजीमधील मायलेजही खतरनाक आहे. ...

NItin Gadkari: रस्तेविकासातून गरिबांना श्रीमंती, दुष्काळी तालुक्यांतून नवा पुणे-बंगळुरू महामार्ग - Marathi News | NItin Gadkari: New Pune-Bangalore Highway through Drought talukas to enrich the poor through road development, NItin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्तेविकासातून गरिबांना श्रीमंती, दुष्काळी तालुक्यांतून नवा पुणे-बंगळुरू महामार्ग

NItin Gadkari: नितीन गडकरी : ‘सेबी’च्या मंजुरीची प्रतीक्षा; दुष्काळी तालुक्यांतून नवा पुणे-बंगळुरू महामार्ग ...