नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
आगामी निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तीन पक्षांची तडजोड झाली असून, नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ...
Sindhudurg ZP Election: गेल्या महिन्यात झालेल्या नगर परिषद निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये टोकाचा संघर्ष झाला होता. मात्र आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सिंधुदुर्गामध्ये भाजपा आणि शिंदेसेनेची महाय ...
जिथे तिथे अनधिकृत इमारती बांधायचा. तिथे बांगलादेशींना घरे द्यायची आणि व्होट जिहाद करायचा हा एकमेव कार्यक्रम आहे असं सांगत नितेश राणे यांनी बहुजन विकास आघाडीवर हल्लाबोल केला. ...