नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
आंबवणे गावाजवळील कोरीगडावर गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता आणि श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवप्रेमींनी कोरीगडावरील या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत श्रमदान केले. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादरमधील निवासस्थानाजवळ होणा-या हॉकर्स झोनवरुन मोठा वाद झाल्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हॉकर्स झोनची यादी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ...
मुंबई महानगरपालिकेकडून निश्चित करण्यात आलेल्या ‘फेरीवाला क्षेत्रा’च्या आडून शिवसेना गलिच्छ राजकारण करीत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी केला. ...
ग्रीन रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी अधिकारीवर्ग जर प्रयत्न करीत असेल तर त्यांची गाठ राणे कुटुंबीयांशी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. शिवसेनेचे कोकणामधील २४ आमदार आहेत. मात्र ते हा प्रकल्प रद्द होण्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. मात्र ...
मुंबईच्या वर्सोवा परिसरातील एका हुक्का पार्लरमध्ये स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. यारी रोडवरील सिरोको कॅफेमध्ये रात्री दोन वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. ...
राष्ट्रीय महामार्ग क्र.66 च्या चौपदरिकरणा अंतर्गत कणकवली शहरातील जमीन तसेच मालमत्ता जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पूर्णतः समाधान होईपर्यन्त काम सूरु करु नये. जबरदस्तीने काम सुरु करण्यास तीव्र विरोध आहे. असे केल्यास जनतेचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा एका ...