चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या FOLLOW Nitesh rane, Latest Marathi News नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
मंत्रालयात दारुच्या बाटल्या आढळल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. ...
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील एका जाहिरातीवरून तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. ...
Nitesh Rane slams Mahavikas Aghadi govt: हिंदू सणांवर निर्बंध लावून सणांचे महत्व कसं कमी करायचं, हाच किमान समान कार्यक्रम ठाकरे सरकारचा आहे. ...
Coronavirus : राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध काही प्रमाणात करण्यात आलेत शिथिल. १७ ऑगस्टपासून राज्यात भरणार पहिली ते सातवीचे वर्ग. ...
BJP Target Shivsena Over Hindutva: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव दहीहंडी सारख्या सणांवर ठाकरे सरकारकडून अनेक निर्बंध लादले जात आहे. ...
Flood Bjp NiteshRane Sindhudurg : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी,अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ...
आधी मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार केला. मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना आहे .बाळासाहेब यांची सेना आहे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ...