लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news , मराठी बातम्या

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
Maratha Reservation: “ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता आहे, पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही”: नितेश राणे - Marathi News | nitesh rane criticized thackeray govt is worried about khans son but not patil son | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता आहे, पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही”: नितेश राणे

Maratha Reservation: भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ...

संजय राऊतांना पडताहेत मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने, नितेश राणे यांचा टोला - Marathi News | Sanjay Raut is dreaming of becoming the Chief Minister, Nitesh Rane's team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊतांना पडताहेत मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने, नितेश राणे यांचा टोला

Nitesh Rane News: शिवसेना नेते संजय राऊत यांना हल्ली मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत असल्यामुळे ते रोज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गोडवे गात असल्याचा टोला भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी सोमवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत लगावला. ...

"आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले" - Marathi News | "Maratha community loses reservation due to indifference of alliance government" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले"

भाजप आमदार नितेश राणे यांचा आरोप. मराठा समाजाची माफी मागा: पुन्हा आरक्षण मिळवून द्या, राणे यांची मागणी. ...

Nitesh Rane : "बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा"; नितेश राणेंचा टोला - Marathi News | BJP Nitesh Rane Slams Thackeray Government And Shivsena Aaditya Thackeray Over maharashtra issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा"

BJP Nitesh Rane And Shivsena Aaditya Thackeray : नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

‘रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा त्यांना कसं संपवायचं ते आम्ही बघू’, नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | Nitesh Rane warns Thackeray government to ban Raza Academy, otherwise we will see how to end it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा त्यांना कसं संपवायचं ते आम्ही बघू’, नितेश राणेंचा इशारा

Nitesh Rane News: महाराष्ट्र सरकारने Raza Academyवर लवकरात लवकर बंदी घालावी. नाहीतर त्यांना कसं संपवायचं ते आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये बघू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. ...

सावंतवाडीत ढवळाढवळ नको; दीपक केसरकर यांचा नितेश राणेंना सल्ला - Marathi News | Deepak Kesarkar advice to bjp leader Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत ढवळाढवळ नको; दीपक केसरकर यांचा नितेश राणेंना सल्ला

आमदार नितेश राणे हे सावंतवाडी मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करतात. त्यांनी ते वेळीच थांबवावे. तसेच त्यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्याची अवस्था बघावी आणि नंतर येथे येऊन बैठक घ्यावी, असा सल्ला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिला. ...

Anil Parab: कोण नितेश राणे? आम्ही त्यांच्या आरोपांना किंमतच देत नाही; अनिल परबांचं सणसणीत प्रत्युत्तर - Marathi News | anil parab replay to nitesh rane on his remarks on cm uddhav thackeray msrtc workers strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण नितेश राणे? आम्ही त्यांच्या आरोपांना किंमतच देत नाही; अनिल परबांचं सणसणीत प्रत्युत्तर

राज्यात गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. यावरुन राजकारण देखील चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. ...

'हा कार्टा सिंधुदुर्गाच्या मातीत कसा जन्मला हेच कळत नाही'; नितेश राणेंची जहरी टीका - Marathi News | BJP MLA Nitesh Rane slam transport minister Anil Parab over ST employee strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा कार्टा सिंधुदुर्गाच्या मातीत कसा जन्मला हेच कळत नाही'; नितेश राणेंची जहरी टीका

'मला आज दोन ते तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, मी अनिल परब यांच्या घरी नेऊन सोडतो.' ...