नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
तुम्ही भाजपासोबत जाण्यासाठी इच्छुक आहात का नाही? तुम्ही कुठल्या नेत्यामार्फत भाजपासोबत एकत्र येण्यासाठी प्रस्ताव पाठवता ते नाव सांगावे लागेल असा इशारा भाजपा आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला. ...