लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निशिगंधा वाड

निशिगंधा वाड

Nishigandha wad, Latest Marathi News

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नव्वदीच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी शेजारी शेजारी, एका पेक्षा एक, बंधन, प्रतिकार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी तुमको ना भूल पाएँगे, दिवानगी, रेस ३, आप मुझे अच्छे लगने लगे यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
कृष्णा मालिकेत बलरामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे मराठीतील ही दिग्गज अभिनेत्री - Marathi News | krishna serial balram aka deepak deulkar is husband of nishigandha wad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा मालिकेत बलरामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे मराठीतील ही दिग्गज अभिनेत्री

कृष्णा मालिकेतील बलरामाची भूमिका दीपक देऊळकर यांनी साकारली होती. त्यांनी या मालिकेप्रमाणेच सपने साजन के, लेक लाडकी या घरची यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ...

हा अभिनेता आहे निशिगंधा वाड यांचा नवरा, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Marathi Actress Nishigandha Wad is married to Deepak Deulkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा अभिनेता आहे निशिगंधा वाड यांचा नवरा, पाहा त्यांचे फोटो

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नव्वदीच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ...