लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
ठरलं! ‘या’ महिन्यात येणार LIC चा IPO; केंद्राची मंजुरी, नितीन गडकरींचाही सहभाग! - Marathi News | center cabinet green signal to proposal of lic ipo and likely come market in third quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठरलं! ‘या’ महिन्यात येणार LIC चा IPO; केंद्राची मंजुरी, नितीन गडकरींचाही सहभाग!

LIC च्या IPO ला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. ...

Cabinet Reshuffle : केंद्रातील मंत्रिमंडळ जम्बो आणि प्रश्नही आहेत जम्बो - Marathi News | Cabinet Reshuffle there are huge questions in front of new cabinet 6 ministers have more department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet Reshuffle : केंद्रातील मंत्रिमंडळ जम्बो आणि प्रश्नही आहेत जम्बो

PM Narendra Modi Cabinet Reshuffle : बऱ्याच राज्यमंत्र्यांना रूमही नाही, सहा जणांकडे अनेक खाती. ...

या छायाचित्रात ‘पॉवरफूल’ असे काय आहे? - Marathi News | What is ‘powerful’ in this photo nirmala sitharaman Smriti irani | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या छायाचित्रात ‘पॉवरफूल’ असे काय आहे?

बोजड दागिने, अवास्तव मेकअप, भडक महागड्या साड्यांनी मढलेल्या स्त्री-लोकप्रतिनिधींच्या गराड्यात ‘पॉवर ड्रेसिंग’चे हे दर्शन तसे दुर्लभच! ...

औरंगाबादला मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार, गुंतवणुकीस अग्रक्रम - डॉ. भागवत कराड - Marathi News | Will try to bring big projects to Aurangabad, investment priority says Dr. Bhagwat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादला मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार, गुंतवणुकीस अग्रक्रम - डॉ. भागवत कराड

औरंगाबाद जिल्ह्यासाठी आणि शहरासाठी काय करता येईल, आपल्या काय संकल्पना आहेत, याबाबत राज्यमंत्री डॉ. कराड यांना विचारले असता  त्यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्राचा मागील सहा महिन्यांपासून मी आढावा घेत आहे. ...

तुमच्या खिशावर किती भार पडणार? 'या' पाच व्यक्ती ठरवणार; एक महाराष्ट्रातील - Marathi News | five Ministers Of Modi Government Who Can Impact Public Pocket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्या खिशावर किती भार पडणार? 'या' पाच व्यक्ती ठरवणार; एक महाराष्ट्रातील

सर्वसामान्यांच्या खिशावर किती भार टाकायचा याचा निर्णय घेणारे पाच मंत्री ...

आता ह्या इन्शुरन्स कंपनीचं होतंय खासगीकरण, कर्मचारी संघटनेचा कडाडून विरोध - Marathi News | Employees' union opposes privatization of United India Insurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ह्या इन्शुरन्स कंपनीचं होतंय खासगीकरण, कर्मचारी संघटनेचा कडाडून विरोध

असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने आधी सरकारी मालकीच्या तीन सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला होता. ...

Corona Vaccine : लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विशेष सवलती जाहीर करा, खासदाराने लिहिले केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र - Marathi News | Announce special concessions to citizens who have taken two doses of vaccine, MP writes letter to Union Finance Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine : लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विशेष सवलती जाहीर करा, खासदाराने लिहिले केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

Corona Vaccine : उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना एक विस्तृत पत्र लिहून सदर मागणी केली आहे. ...

आजचे संपादकीय - लाख काेटींचा डाेस, पण.. - Marathi News | Millions of vaccination in india but, nirmala sitaraman | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचे संपादकीय - लाख काेटींचा डाेस, पण..

काेराेनाची दुसरी लाट राेखण्यासाठी दमछाक होत असतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी मास्क वापरणे ऐच्छिक केले आहे. ...