लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Budget 2023: मध्यमवर्गासाठी कर संरचनेत बदल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती - Marathi News | Budget 2023: Changes in tax structure for the middle class, Finance Minister Nirmala Sitharaman informed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मध्यमवर्गासाठी कर संरचनेत बदल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

Budget 2023: ‘सरकारने नवीन आयकर व्यवस्था करदात्यांसाठी अधिक आकर्षक बनवली आहे. मध्यमवर्गाच्या फायद्यासाठी त्याच्या संरचनेत अनेक बदल केले आहेत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

Budget 2023: मोफत याेजनांचा मोह टाळला, कृषी, महिला, आदिवासी, वंचित घटकांसाठी भरीव निधी - Marathi News | Budget 2023: Avoid temptation of free schemes, substantial funds for agriculture, women, tribals, disadvantaged groups | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोफत याेजनांचा मोह टाळला, कृषी, महिला, आदिवासी, वंचित घटकांसाठी भरीव निधी

Budget 2023: मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत योजना द्यायच्या नाहीत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात पाळण्यात आले आहे. ...

Budget 2023: विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी; अर्थसंकल्पातून कुणाच्या हाती काय? - Marathi News | Budget 2023: Students, Employees, Farmers; Whose hands from the budget? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी; अर्थसंकल्पातून कुणाच्या हाती काय?

Budget 2023: अर्थसंकल्पातून विविध वर्गांना काय मिळाले याचा घेतलेला हा आढावा ...

Budget 2023: सामान्यांना धनयोग, वार्षिक सात लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त; नोकरदार, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा - Marathi News | Budget 2023: Dhanyoga to the common man, income tax free of Rs seven lakh per annum; Big relief for working people, middle class | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांना धनयोग, सात लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त; नोकरदार, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

Budget 2023: ‘सामान्यांना धनयोग’ असेच केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२३-२४ या वर्षाच्या  अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल.  ...

आजचा अग्रलेख: सर्वे भवन्तु सुखिनः, अर्थसंकल्पातून नेमकं मिळालं काय? - Marathi News | Today's Editorial: Surve Bhavantu Sukhin: What did you get from the budget? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: सर्वे भवन्तु सुखिनः, अर्थसंकल्पातून नेमकं मिळालं काय?

Budget 2023: भारताच्या अर्थमंत्र्यांना दरवर्षी प्रत्येक घटकाला खुश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या निमित्ताने करावाच लागतो. तसा तो निर्मला सीतारामन यांनी बुधवारी सदर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून केला आहे; पण अपेक्षा ढीगभर आणि संसाधने सीमित असली ...

ड्रीम इलेव्हेनसारख्या ऑनलाइन गेमिंगचे चाहते आहात? आता प्राईज मनीवर द्यावा लागेल इतका टॅक्स - Marathi News | Fan of online gaming like Dream Eleven Now this much tax has to be paid on the prize money tds union budget 2023 nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ड्रीम इलेव्हेनसारख्या ऑनलाइन गेमिंगचे चाहते आहात? आता प्राईज मनीवर द्यावा लागेल इतका टॅक्स

जर तुम्ही ऑनलाइन गेमिंगचे चाहते असाल आणि त्यातून पैसे मिळवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

Budget 2023: सामान्य नागरिक, महिला, उद्योग क्षेत्राला गती देणारा हा अर्थसंकल्प - Marathi News | This budget will speed up the common citizen women industry sector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Budget 2023: सामान्य नागरिक, महिला, उद्योग क्षेत्राला गती देणारा हा अर्थसंकल्प

सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला करमुक्त केल्याने त्याचा लाभ खूप जणांना होणार ...

Budget 2023 : सरकारी संपत्ती विकून मोदी सरकार जमवणार 51,000 कोटी रुपये, बजेटमध्ये ठेवण्यात आलं असं टार्गेट - Marathi News | Budget 2023 Modi government will collect Rs 51,000 crore by selling government assets, target set in budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी संपत्ती विकून मोदी सरकार जमवणार 51,000 कोटी रुपये, बजेटमध्ये ठेवण्यात आलं असं टार्गेट

सरकारने सध्याच्या फायनांशिअल ईअरसाठी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य 50,000 कोटी रुपये केले आहे. यापूर्वी हे 65,000 कोटी रुपये होते. ...