लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nirmala Sitaraman about Financial Independency of Women : आर्थिक निर्णय घेताना व्यवहार करताना महिला का कचरतात? बँकेत साधे अकाऊण्ट काढत नाही लवकर असं का? ...
शेतकऱ्यांसाठी खास 'किसान ऋण पोर्टल' अनेक सरकारी विभागांच्या सहकार्यातून हे पोर्टल विकसित करण्यात आले असून किसान क्रेडिट कार्डच्या (केसीसी) अंतर्गत येणाऱ्या सेवा या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. ...
कृषी मंत्रालयाचे केआरपी, किसान क्रेडिट कार्डाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केसीसी घरोघरी अभियान आणि विंड्सच्या वापरासाठी मार्गदर्शिका हे तीन उपक्रम कृषी क्षेत्राचा वित्तीय व्यवस्थेत समावेश, पुरेपूर डेटा वापर आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घ ...