Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सौरऊर्जेवर अधिक भर देण्यात आला आहे. यात देशभरात एक कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा बसवून त्यांना वीजबिलातून दिलासा दिला जाणार आहे. ...
कमी वित्तीय तूट असलेले बजेट असण्याने महागाई वाढण्याची शक्यता कमी होते. महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याची जबाबदारी सरकारने आरबीआयला दिली आहे. ...