लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण भारताच्या शक्तिशाली फायटर विमानातून अनुभवणार उड्डाणाचा थरार - Marathi News | Defense Minister Nirmala Sitharaman will fly a sortie in the Sukhoi 30 MKI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण भारताच्या शक्तिशाली फायटर विमानातून अनुभवणार उड्डाणाचा थरार

भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण येत्या 17 जानेवारीला सुखोई 30 मार्क वन या लढाऊ विमानातून उड्डाण करणार आहेत. इंडियन एअर फोर्सच्या जोधपूर बेसवरुन त्या सुखोईमधून उड्डाणाचा अनुभव घेणार आहेत. ...

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध  - Marathi News | China's Tilapad, due to Arunachal, Defense Minister Nirmala Sitaraman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध 

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. सीमारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याबाबत विरोध नोंदवताना चीनने सांगितले की, सीतारामन यांनी केलेला वादग्रस्त प्रदेशाचा दौरा शांतीप्रक्रियेसाठी प्रतिकूल आहे. ...

सागरी आव्हानाचा सामना करण्यास भारतीय नौदल सज्ज - संरक्षणमंत्री - Marathi News | Indian navy ready to face marine challenge - Defense Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सागरी आव्हानाचा सामना करण्यास भारतीय नौदल सज्ज - संरक्षणमंत्री

सागरी आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. गोव्यात नौदलाच्या विशेष सोहळ्यात त्या बोलत होत्या. ...

दुष्मनाची पाणबुडी उडवू शकणारी ‘किल्तान’ युद्धनौका नौदलात दाखल - Marathi News |  The 'Kilton' warship that can carry a heavy bombardment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुष्मनाची पाणबुडी उडवू शकणारी ‘किल्तान’ युद्धनौका नौदलात दाखल

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय नौदलाची आयएनएस किल्तान देशाला अर्पण व नौदलात दाखल केली. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकत अनेक पटीने वाढणार आहे. ...