लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Economic Survey 2025: कंपन्या कमावतात जबरदस्त नफा पण कर्मचाऱ्यांना पगारवाढ नाही; इकोनॉमिक सर्व्हेत खुलासा - Marathi News | Economic Survey 2025: Economic survey notes that while corporate profitability soared to a 15-year peak in FY24, wages have lagged. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपन्या कमावतात जबरदस्त नफा पण कर्मचाऱ्यांना पगारवाढ नाही; इकोनॉमिक सर्व्हेत खुलासा

शाश्वत आर्थिक वाढ रोजगार उत्पन्नाला चालना देण्यावर अवलंबून असते. यामुळे ग्राहकांचा खर्च थेट वाढतो आणि उत्पादन क्षमतेत गुंतवणूकीला चालना मिळते. ...

4% व्याज, 3 लाखांचे कर्ज; 'या' योजनेचा शेतकऱ्यांना फायदा; आर्थिक पाहणी अहवालात उल्लेख - Marathi News | 4% interest, loan of 3 lakhs; Farmers benefit from 'this' scheme; Mentioned in the Economic Survey Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :4% व्याज, 3 लाखांचे कर्ज; 'या' योजनेचा शेतकऱ्यांना फायदा; आर्थिक पाहणी अहवालात उल्लेख

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 चे आर्थिक सर्वेक्षण सभागृहात मांडले. ...

Economic Survey 2025: अर्थव्यवस्था मजबूत राहिल, महागाई झाली कमी; आर्थिक सर्वेक्षणातील महत्त्वाच्या बाबी - Marathi News | Economic Survey 2025 Economy will remain strong inflation will be low Important points from Economic Survey nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्था मजबूत राहिल, महागाई झाली कमी; आर्थिक सर्वेक्षणातील महत्त्वाच्या बाबी

Economic Survey 2025 of India: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२५ पूर्वी आर्थिक पाहणी अहवाल २०२५ सादर केला, ज्यात देशाची आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील दिशांचे संपूर्ण विश्लेषण सादर करण्यात आलंय. ...

Budget 2025 : बजेटपूर्वी टाटा समूहाच्या 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी, पाहा काय घोषणा होऊ शकतात - Marathi News | Budget 2025 Shares of Tata Group companies rise before the budget economic survey see what announcements can be made | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी टाटा समूहाच्या 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी, पाहा काय घोषणा होऊ शकतात

Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी शेअर बाजारात मात्र उत्साह दिसून येतोय. ...

Union Budget 2025 : केंद्राच्या अर्थसंकल्पात होऊ शकतात ह्या पाच महत्वाच्या घोषणा; वाचा सविस्तर - Marathi News | Union Budget 2025 : These five important announcements can be made in the Union Budget; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Union Budget 2025 : केंद्राच्या अर्थसंकल्पात होऊ शकतात ह्या पाच महत्वाच्या घोषणा; वाचा सविस्तर

Union Budget 2025 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला सलग ८वा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत. ...

३१ टक्क्यांचा इन्कम टॅक्स भरल्यानंतर कार खरेदीसाठी ४८ टक्के कर द्यायचा का? अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकाने अर्थमंत्र्यांना केले टॅग - Marathi News | Should I pay 48 percent tax on buying a car after paying 31 percent income tax? A customer tagged the Finance Minister Nirmala Sitaraman before the Budget 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३१ टक्क्यांचा इन्कम टॅक्स भरल्यानंतर कार खरेदीसाठी ४८ टक्के कर द्यायचा का? अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकाने अर्थमंत्र्यांना केले टॅग

बजेटपूर्वीच एका व्यक्तीने उत्पन्नावरील कर भरून देखील कार घ्यायला गेल्यावर भरावा लागणारा ४८ टक्क्यांचा जीएसटी पाहून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग करत जाब विचारला आहे.  ...

अर्थसंकल्पात नोकरदारांना नेमकं काय हवं? 'या' १० गोष्टी बदलण्याची तज्ज्ञांना अपेक्षा - Marathi News | 10 income tax expectations for salaried class from upcoming budget 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात नोकरदारांना नेमकं काय हवं? 'या' १० गोष्टी बदलण्याची तज्ज्ञांना अपेक्षा

Budget 2025 Expectations : येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येणार आहे. यावेळी नोकरदारांना बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...

World First Budget: अर्थसंकल्प तयार करणारा जगातील पहिला देश कोणता माहितीये? कुठून आला बजेट हा शब्द? - Marathi News | World First Budget Do you know which country presented first in the world to prepare a budget Where did the word budget come from | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प तयार करणारा जगातील पहिला देश कोणता माहितीये? कुठून आला बजेट हा शब्द?

World First Budget: १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. पण तुम्हाला माहितीये का सर्वप्रथम कोणत्या देशानं अर्थसंकल्प सादर केला, याचंच उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...