लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
शशी थरुरांच्या भेटीला निर्मला सितारमण; ट्विटरवरुन मानले आभार - Marathi News | Nirmala Sitharaman visits Shashi Tharoor in hospital, Congress MP says ‘civility rare in Indian politics’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशी थरुरांच्या भेटीला निर्मला सितारमण; ट्विटरवरुन मानले आभार

मंगळवारी संरक्षणमंत्री आणि भाजपा नेत्या निर्मला सितारमण यांनी शशी थरुर यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.  ...

सर्वोच्च न्यायालयानं राफेल डीलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही- निर्मला सीतारामन - Marathi News | Rahul Gandhis statement on SC Rafale verdict verge on contempt of court says Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयानं राफेल डीलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही- निर्मला सीतारामन

संरक्षणमंत्री सीतारामन यांची राहुल गांधींवर टीका ...

गिरीष बापट यांच्या प्रचारासाठी संरक्षणमंत्री पुण्यात - Marathi News | Defense Minister will be in pune for the campaign of Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीष बापट यांच्या प्रचारासाठी संरक्षणमंत्री पुण्यात

भाजपाचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी संरक्षणमंत्री निरमला सितारमण या पुण्यात येणार आहेत. ...

Video : संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी शहीद जवानाच्या आईचे पाय धरले अन्... - Marathi News | Video: Defense Minister Nirmala Sitaraman took the feet of martyr jawan's mother in deharadun | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी शहीद जवानाच्या आईचे पाय धरले अन्...

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या स्मृतीप्रत्यर्थ डेहरादूनमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ...

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतली विंग कमांडर अभिनंदन यांची भेट  - Marathi News | Defense Minister Nirmala Seetharaman visited the Wing Commander Abhinandan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतली विंग कमांडर अभिनंदन यांची भेट 

पाकिस्तानच्या तावडीतून सहीसलामत सुटून शुक्रवारी रात्री भारतात दाखल झालेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी भेट घेतली. ...

Indian Air Strike on Pakistan: वायुदलाची धाडसी कामगिरी; अजित डोवालांनी सांगितली एअर स्ट्राइकची ए बी सी डी - Marathi News | Indian Air Strike on Pakistan top commanders of jaish e mohammad killed in air force attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: वायुदलाची धाडसी कामगिरी; अजित डोवालांनी सांगितली एअर स्ट्राइकची ए बी सी डी

अवघ्या 21 मिनिटांत हवाई दलाकडून 300 दहशतवाद्यांचा खात्मा ...

मोदी सरकार सत्तेत न आल्यास भारत 50 वर्षे मागे जाईल - निर्मला सितारमण - Marathi News | India will go back 50 years if Modi government does not come to power - Nirmala Sitaraman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार सत्तेत न आल्यास भारत 50 वर्षे मागे जाईल - निर्मला सितारमण

भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांचे योग्य मूल्यमापन करण्यास मतदार चुकले तर ही देशाची मोठी हानी ठरेल. ...

गोवा शिपयार्डने परदेशातसुद्धा व्यवसाय वाढवण्याकरिता पुढाकार घ्यावा - निर्मला सीतारामन - Marathi News | Goa Shipyard should also take the initiative to increase business abroad - Nirmala Sitharaman | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा शिपयार्डने परदेशातसुद्धा व्यवसाय वाढवण्याकरिता पुढाकार घ्यावा - निर्मला सीतारामन

गोवा शिपयार्डकडून बांधण्यात येणाऱ्या जहाजांचा दर्जा उत्कृष्ठ असल्याची जाणीव अनेक विदेशी देशांना सुद्धा असून, यामुळेच यापूर्वी श्रीलंका, मॉरिशस सारख्या राष्ट्रांनी आपल्या सशस्त्र दलासाठी त्यांच्याकडून जहाजे घेतलेली आहेत. ...