लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
निर्मला सीतारामन माझी बहीण; 'निर्बला' विधानावर अधीर रंजन चौधरी यांचा माफीनामा - Marathi News | Adhir Ranjan Chowdhury says If my words have hurt her then I am sorry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्मला सीतारामन माझी बहीण; 'निर्बला' विधानावर अधीर रंजन चौधरी यांचा माफीनामा

देशाच्या विकास दरावर टीका करत असताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निर्बला संबोधल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उडाली होती. ...

वैयक्तिक प्राप्तिकरातील कपातीच्या सूचनेवर सरकार विचार करेल - निर्मला सीतारामन - Marathi News | The government will consider the suggestion of deduction of personal income - Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वैयक्तिक प्राप्तिकरातील कपातीच्या सूचनेवर सरकार विचार करेल - निर्मला सीतारामन

सरकारने अलीकडेच कॉर्पोरेट करात कपात केली आहे. या पार्श्वभूमीवर वैयक्तिक प्राप्तिकरातही कपात करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...

‘पीएमसी’च्या ७८% खातेदारांना सर्व रक्कम काढण्याची मुभा- निर्मला सीतारामन - Marathi News | Nirmala Sitharaman is allowed to withdraw all funds to 78% of PMC account holders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पीएमसी’च्या ७८% खातेदारांना सर्व रक्कम काढण्याची मुभा- निर्मला सीतारामन

बँकेच्या प्रवर्तकांची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली. ...

तुम्हाला निर्मला नव्हे, 'निर्बला' सीतारामन म्हटलं पाहिजे; काँग्रेस नेत्याच्या विधानानं वाद - Marathi News | Why not call Sitaraman a 'Nirbala'? Congress Adhir Ranjan Chowdhury's statement shook Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला निर्मला नव्हे, 'निर्बला' सीतारामन म्हटलं पाहिजे; काँग्रेस नेत्याच्या विधानानं वाद

देशाचा सकल घरगुती उत्पादन दर हा 4.5 टक्क्यांवर आला आहे. यामध्ये पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 0.5 टक्क्यांची घरण झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हाच दर 2.6 टकक्यांनी घसरला आहे. ...

मोदी सरकारविरोधातील वडिलांच्या 'त्या' वक्तव्याला राजीव बजाज म्हणाले, 'साहसी' - Marathi News | Rajiv Bajaj said his father's statement against the Modi government was "courageous". | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारविरोधातील वडिलांच्या 'त्या' वक्तव्याला राजीव बजाज म्हणाले, 'साहसी'

बजाज यांच्या टीकेला अमित शाह यांनी कार्यक्रमातच उत्तर दिले होते. देशात कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. परंतु, तुम्ही म्हणत असाल की, देशात अशा प्रकारचे वातावरण आहे, तर ते ठिक करण्यात येईल, असंही शाह म्हणाले होते.  ...

जीडीपी म्हणजे बायबल, रामायण किंवा महाभारत नाही; भाजपा खासदाराचे वक्तव्य - Marathi News | GDP is not the Bible, Ramayana or Mahabharata; Statement of BJP MP Nishikant Dubey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपी म्हणजे बायबल, रामायण किंवा महाभारत नाही; भाजपा खासदाराचे वक्तव्य

देशाचा सकल घरगुती उत्पादन दर हा 4.5 टक्क्यांवर आला आहे. ...

'अर्थव्यवस्था ICU मध्ये, मग प्रश्न नेहरुंना विचारायचा का?' प्रकाश राजचा सवाल - Marathi News | 'Economy in ICU', then ask the question to Nehru or Tipu Sultan? Prakash raj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अर्थव्यवस्था ICU मध्ये, मग प्रश्न नेहरुंना विचारायचा का?' प्रकाश राजचा सवाल

उत्पादन क्षेत्रातील मंदीमुळे सकल देशी उत्पादनाचा (जीडीपी) वेग गेल्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत खाली येऊन ...

अर्थमंत्री राज्यसभेत बोलताना भाजपाच्याच मंत्र्यांच्या डुलक्या! - Marathi News | Sitharaman speech on economy fails to impress ministers as many doze off in Rajya Sabha, triggering meme fest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थमंत्री राज्यसभेत बोलताना भाजपाच्याच मंत्र्यांच्या डुलक्या!

राज्यसभेत डुलक्या काढणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...