ITR Refund : जर तुमचा परतावा अडकला असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. सर्व प्रलंबित परतावे लवकरच मंजूर केले जातील, असं आश्वासन प्राप्तीकर विभागाने दिलं आहे. ...
GST Slabs: राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटाच्या (GoM) एका महत्त्वाच्या बैठकीत, वस्तू आणि सेवा कराचे (GST) दर तर्कसंगत करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. ...
Income Tax Refund: आता उशिराने आयकर रिटर्न (आयटीआर) भरणाऱ्यांनाही टॅक्स रिफंड मिळणार आहे. यामुळे विविध कारणांनी उशिरा आयटीआर फाईल करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
New Income Tax Bill : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सुधारित आयकर विधेयक, २०२५ सादर केले. यापूर्वी, अर्थमंत्र्यांनी १३ फेब्रुवारी रोजी नवीन आयकर विधेयक सादर केले होते, जे गेल्या आठवड्यात मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ...