संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार व खून या पाशवी प्रकरणातील दोषी गुन्हेगारांनी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत आतापर्यंत फाशी टाळण्यात यश मिळवावे, ही मोठी विडंबना आहे. ...
‘निर्भया’च्या खुन्यांना मोठ्या मनाने माफ करावे, या ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांच्या वक्तव्यावर ‘निर्भया’च्या आई-वडिलांनी शनिवारी चीड व्यक्त केली. ...