लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्भया गॅंगरेप

निर्भया गॅंगरेप, मराठी बातम्या

Nirbhaya gang-rape, Latest Marathi News

Nirbhaya Case : 'निर्भया आज नक्कीच आनंदी असेल, आम्हाला खऱ्या अर्थाने शांती मिळाली' - Marathi News | Nirbhaya Case nirbhaya father reaction after delhi gang rape case 4 convicts hanged SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nirbhaya Case : 'निर्भया आज नक्कीच आनंदी असेल, आम्हाला खऱ्या अर्थाने शांती मिळाली'

Nirbhaya Case : चारही आरोपींना फासावर लटकवले आणि गेल्या सात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला. ...

Nirbhaya Case: अखेर न्याय झाला! निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना पहाटे तिहार कारागृहात फाशी  - Marathi News | Finally justice done! All four criminals of Nirbhaya were hanged in Tihar jail BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nirbhaya Case: अखेर न्याय झाला! निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना पहाटे तिहार कारागृहात फाशी 

16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एका तरुणीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर या तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. ...

निर्भया बलात्कार प्रकरण : चारवेळा डेथ वॉरंट निघालेला देशातील एकमेव खटला   - Marathi News | Nirbhaya Rape Case: The only case in the country where a four-time death warrant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्भया बलात्कार प्रकरण : चारवेळा डेथ वॉरंट निघालेला देशातील एकमेव खटला  

निर्भया बलात्कार प्रकरणामुळे अवघा देशच हादरला होता. मात्र, हे निर्दयी गुन्हेगार न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान वेगवेगळे डावपेच खेळून त्यांच्यातील धूर्ततेचा परिचय देत होते. ...

Nirbhaya Case: अखेर ‘तुला’ न्याय मिळाला; मुलीचा फोटो मिठीत घेत आई झाली भावूक, म्हणाली... - Marathi News | Nirbhaya Case: I hugged my daughter's picture & 'finally you got justice Said Nirbhaya Mother Ashadevi pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nirbhaya Case: अखेर ‘तुला’ न्याय मिळाला; मुलीचा फोटो मिठीत घेत आई झाली भावूक, म्हणाली...

Nirbhaya Case: आमच्या मुलीने जितका त्रास सहन केला आहे तो देशातील इतर कोणत्याही मुलीला होऊ नये. ...

Nirbhaya Case: दोषींच्या वकिलांची अखेरची 'सर्वोच्च' चालही निष्फळ, चारही गुन्हेगार फासावर लटकणार - Marathi News | Supreme Court dismisses the petition of death row convict Pawan Gupta BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nirbhaya Case: दोषींच्या वकिलांची अखेरची 'सर्वोच्च' चालही निष्फळ, चारही गुन्हेगार फासावर लटकणार

आता नियोजित वेळेप्रमाणे पहाटे साडेपाच वाजता निर्भयाच्या गुन्हेगारांना फासावर लटवण्यात येणार आहे.   ...

Nirbhaya Case : उद्या फाशी देणार; ऐकून दोषीच्या पत्नीला न्यायालयासमोरच चक्कर आली - Marathi News | Nirbhaya Case : To be hanged tomorrow; Upon hearing this, the convict's wife fall down unconsiously in front of the court pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : उद्या फाशी देणार; ऐकून दोषीच्या पत्नीला न्यायालयासमोरच चक्कर आली

अक्षयपासून घटस्फोट घेण्यासाठी पत्नी पुनिताने बिहार येथील कैटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. ...

Breaking: पवन गुप्ताची याचिका फेटाळली; उद्याच फासावर लटकवणार - Marathi News | Breaking: Nirbhaya case convicts Pawan Gupta's plea rejected; Will be hanging tomorrow hrb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking: पवन गुप्ताची याचिका फेटाळली; उद्याच फासावर लटकवणार

निर्भया अत्याचार: दोषींना फाशी देणारा जल्लाद पवन तिहार तुरुंगात दाखल झाला आहे. ...

निर्भया अत्याचार: दोषींनी केली कोरोनाची 'ढाल'; न्यायालयात खेळली नवी चाल - Marathi News | Nirbhaya Case: inappropriate time; cconvicts made Corona virus 'shield' hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्भया अत्याचार: दोषींनी केली कोरोनाची 'ढाल'; न्यायालयात खेळली नवी चाल

Corona Virus दोषींना फाशी देणारा जल्लाद पवन तिहार तुरुंगात दाखल झाला आहे. त्याने बुधवारी तुरुंगातील कर्मचाऱ्यांना डमी दोषी बनवून फाशी देण्याची ट्रायल घेतली. ...