लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निपाह व्हायरस

निपाह व्हायरस, मराठी बातम्या

Nipah virus, Latest Marathi News

निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक, मृत्यूदर ४० ते ७० टक्के, ICMR कडून अलर्ट! - Marathi News | nipah virus icmr warn mortality rate higher than coronavirus kozhikode all school closed till 24th septemeber | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक, मृत्यूदर ४० ते ७० टक्के, ICMR कडून अलर्ट!

केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचे सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

निपाह व्हायरस रुग्णांची संख्या वाढली; केरळपासून कर्नाटकपर्यंत चिंता, किती धोका? - Marathi News | Nipah virus cases rise; Concern from Kerala to Karnataka, how much risk? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निपाह व्हायरस रुग्णांची संख्या वाढली; केरळपासून कर्नाटकपर्यंत चिंता, किती धोका?

या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून आवश्यक पाऊले उचलण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ...

केरळमध्ये निपाह व्हायरसची धास्ती, कोझिकोडमध्ये दोन दिवस शाळा बंद राहणार! - Marathi News | kerala nipah virus school remain shut in kozhikode district for 2 days after bangladesh variant spreading widely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये निपाह व्हायरसची धास्ती, कोझिकोडमध्ये दोन दिवस शाळा बंद राहणार!

निपाह व्हायरसने पहिल्यांदा बाधित झालेल्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. ...

केरळमध्ये पुन्हा निपाहचा धोका! कोझिकोडमध्ये दोघांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग सतर्क - Marathi News | kerala nipah virus niv alert sounded after two unnatural deaths in kozhikode district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये पुन्हा निपाहचा धोका! कोझिकोडमध्ये दोघांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग सतर्क

राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज (Health Minister Veena George) यांनीही उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ...

Nipah Test Kit: भारताच्या हाती मोठे शस्त्र; तासाभरात निपाहचा रिझल्ट येणार, किटला परवानगी - Marathi News | Nipah Test Kit: India's largest weapon; Nipah's result will come within an hour | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भारताच्या हाती मोठे शस्त्र; तासाभरात निपाहचा रिझल्ट येणार, किटला परवानगी

Nipah Test Kit: कोरोनानंतर भारतीयांची निपाह व्हायरसने झोप उडविली आहे. अद्याप हा व्हायरस केरळमध्येच असला तरीदेखील आजुबाजच्या कर्नाटक, तामिळनाडू राज्यांमध्ये काळजी घेतली नाही तर पसरण्यास वेळ लागणार नाही. ...

'या' फळामुळे पसरतोय निपाह व्हायरस? लिचीसारखं दिसणारं हे फळ आणि वटवाघळं याआधीही चर्चेत - Marathi News | rambutan fruit may be cause of nipah virus due to bat and rambutan tree contact | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' फळामुळे पसरतोय निपाह व्हायरस? हे फळ आणि वटवाघळं याआधीही चर्चेत

तुम्हाला माहित आहे का? की निपाह व्हायरसचा फैलाव होण्यासाठी एक फळं कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लिचीसारखं दिसणारं हे फळं सध्या चर्चेचा विषय ठरलंय. ...

Nipah Virus update: बापरे! निपाह झालेल्या मुलाच्या संपर्कात तब्बल 251 लोक; 38 जण हाय रिस्कमध्ये - Marathi News | Nipah virus: 11 contacts of child show symptoms; total 251 in close contact in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! निपाह झालेल्या मुलाच्या संपर्कात तब्बल 251 लोक; 38 जण हाय रिस्कमध्ये

Nipah Virus in Kerala update: मृत मुलाच्या संपर्कात आलेले त्याचे वडील आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत. परंतू 11 जणांमध्ये लक्षणे दिसत आहेत. ...

कोरोनानंतर आता भीती निपाहची, जाणून घ्या निपाह विषाणू काय आहे? - Marathi News | After Corona, now fear Nipah, find out what is Nipah virus? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनानंतर आता भीती निपाहची, जाणून घ्या निपाह विषाणू काय आहे?

निपाह विषाणूची बाधा झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग होतो. ...