निळू फुले मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. निळू फुले त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जातात. Read More
बाई वाड्यावर या' एवढ्या एका वाक्यापुरते सीमित नसलेल्या हाडाचे रंगकर्मी आणि उत्तम सिनेअभिनेते निळू फुले यांच्याबद्दलच्या आठवणींचा पट अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी लोकमतसमोर उलगडला. ...
ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते या दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत. अभिनयाच्या बाबतीत त्यांच्या वडिलांनी म्हणजेच निळू फुले यांनी दिलेली शिकवण त्यांच्या आजही चांगलीच लक्षात आहे. ...
'तुला पाहते रे' मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे 'गार्गी फुले-थत्ते'. गार्गी फुले या मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके आणि दिग्गज अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत. ...
निळू फूले यांचे बालपण खूपच हलाखीत गेले. भाजीपाला आणि लोखंड विकणाऱ्या घरात निळू फूले यांचा जन्म झाला. त्यांची जन्मतारीख काय होती याविषयी कोणालाही ठोस माहिती नाही. ...