शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

निलेश लंके

Nilesh Lanke :- निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभेचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झाली. ते शिवसेनेचे पारनेरचे तालुका प्रमुख होते. मात्र २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निलेश लंकेंनी प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणुकीत पारनेरमधून ते विजयी झाले.२०२४ लोकसभा निवडणुकीत निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.

Read more

महाराष्ट्र : “शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन

पुणे : हवेली तहसील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरून गोंधळ

अहिल्यानगर : मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

कोल्हापूर : गडरक्षण हीच खरी शिवसेवा - शाहू छत्रपती; किल्ले भुदरगडवर ‘आपला मावळा’ तर्फे स्वच्छता मोहीम

राष्ट्रीय : CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...

सांगली : राजकारण दूषित करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचा बोलाविता धनी कोण? - अमोल कोल्हे 

सांगली : 'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा

पुणे : 'आम्हाला विचार करावा लागेल’ असे पवार म्हणतात, तेव्हा...! निलेश लंकेची जोरदार टोलेबाजी

महाराष्ट्र : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार, भाषणांची नेहमी होते चर्चा; या नेत्याला तुम्ही ओळखलं का?

राष्ट्रीय : 'आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या...'; निलेश लंकेंचा वक्फ विधेयकावर बोलताना इशारा